महासराव
महासराव

रामपूर गांवातील 5209 मतदारांपैकी 1405 पुरुष मतदारांनी व1300 स्त्री मतदारांनी मतदान केले. तर त्या गांवातील किती मतदारांनी मतदान केले नाही?

पर्याय (Options):
a
2504
✓ योग्य उत्तर
b
2705
c
2904
d
3504
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण मतदार 5209, मतदान केलेले 1405+1300=2705; न मतदान केलेले =5209-2705=2504.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔