महासराव
महासराव

दोन पाईप A आणि B एक पाण्याची टाकी भरण्यास अनुक्रमे 36 तास व 45 तास लागतात, जर दोन्ही पाईपमधून एकाच वेळी पाणी सोडले असता ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल?

पर्याय (Options):
a
25
b
20
✓ योग्य उत्तर
c
23
d
22
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दोन्ही पाईप मिळून १ तासात: १/३६ + १/४५ = (५+४)/१८० = ९/१८० = १/२०. टाकी भरण्यास २० तास लागतील.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔