महासराव
महासराव

‘चपला’ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

पर्याय (Options):
a
वीज
b
स्त्री
✓ योग्य उत्तर
c
विद्युल्लता
d
सौंदामिनी
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वीज, विद्युल्लता आणि सौदामिनी हे विजेचे ('चपला') समानार्थी शब्द आहेत; तर 'स्त्री' हा समानार्थी शब्द नाही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा