महासराव
महासराव

‘लहानपणा देगा देवा ! मुंगी साखरेचा रवा’ ऐरावत रत्न थोर ! त्यासी अंकुशाचा मार’ या पद्य पक्तीतील अलंकार ओळखा.

पर्याय (Options):
a
उपमा
b
दृष्टांत
✓ योग्य उत्तर
c
उत्प्रेक्षा
d
अतिशयोक्ती
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एखादा गहन विचार किंवा तत्त्व पटवून देण्यासाठी जेव्हा व्यवहारातील दाखला दिला जातो, तेव्हा 'दृष्टांत अलंकार' होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा