महासराव
महासराव

दोन संख्यांचा गुणाकार १९६० आहे त्यांचा म.सा.वी. ७ आहे तर त्यांचा ल.सा.वी. किती?

पर्याय (Options):
a
२४०
b
३००
c
२८०
✓ योग्य उत्तर
d
२५०
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
लसावि = दोन संख्यांचा गुणाकार ÷ मसावि = १९६० ÷ ७ = २८०.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔