महासराव
महासराव

“देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो’ या अवतरणातील अव्ययाचा प्रकार कोणता?

पर्याय (Options):
a
विकल्पबोधक
✓ योग्य उत्तर
b
न्यूनत्वबोधक
c
परिणामबोधक
d
स्वरुपबोधक
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'अथवा' हे शब्द दोन पर्यायांमधील निवड दर्शवतो, त्यामुळे ते विकल्पबोधक अव्यय आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा