महासराव
महासराव

एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कारवाई करतो?

पर्याय (Options):
a
केंद्र
b
ईडी
c
सीबीआय
d
एसीबी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना आढळल्यास त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (Anti-Corruption Bureau - ACB) कारवाई करतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔