महासराव
महासराव

एव्हरेस्ट शिखर पदाक्रांत करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण?

पर्याय (Options):
a
मेघा सावंत
b
मानसी सेशू
c
अरुणिमा सिन्हा
✓ योग्य उत्तर
d
अनामिका सेठी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अरुणिमा सिन्हा यांनी २०१३ मध्ये एव्हरेस्ट शिखर पदाक्रांत करून पहिली भारतीय अपंग महिला म्हणून इतिहास रचला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा