महासराव
महासराव

दारु प्यायलेल्या व वाहन चालवत असलेल्या व्यक्तीवर मोटार वाहनकायद्यांच्या कुठल्या कलमाखाली कारवाई करता येते?

पर्याय (Options):
a
184
b
187
c
185
✓ योग्य उत्तर
d
186
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मोटार वाहन कायद्याच्या कलम 185 अंतर्गत दारू प्यायलेल्या व वाहन चालवत असलेल्या व्यक्तीवर कारवाई करता येते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा