महासराव
महासराव

मालमोटार परवाना दिलेल्या परिवहन प्राधिकरणाला खालीलपैकीकुठल्या कारणाकरिता परवाना रद्द करता येत नाही?

पर्याय (Options):
a
कलम 84 मो. वा. का. च्या शर्तीचा भग
b
परवान्याशी संबंधित वाहनावर परवानाधारकाची मालकी संपुष्टातआल्यावर
c
लबाडीने किंवा चुकीची माहीती देवून परवाना प्राप्त केला असल्यास
d
परवानाधारकाने आपल्या वाहनाचा कुठलाही वापर न करता ते तसेच उभे ठेवले असल्यास
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाहतूक कायदे: परवानाधारकाने वाहनाचा गैरवापर न करता केवळ ते जागेवर उभे ठेवले असल्यास त्या कारणावरून प्राधिकरणाला परवाना रद्द करता येत नाही. पर्याय (D) 'परवानाधारकाने आपल्या वाहनाचा कुठलाही वापर न करता ते तसेच उभे ठेवले असल्यास' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा