महासराव
महासराव

दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या रक्तात खालीलपैकी किती प्रमाणात अल्कोहोल आढळून आल्यास तो कारवाई करीता पात्र ठरतो? (मोटार वाहन कायदा कलम 185 नुसार)

पर्याय (Options):
a
100 मिली रक्तात 30 मि. ग्रॅ. पेक्षा अधिक
✓ योग्य उत्तर
b
100 मिली रक्तात 20 मि. ग्रॅ. पेक्षा कमी
c
100 मिली रक्तात 10 मि. ग्रॅ. पेक्षा कमी
d
कितीही प्रमाणात अल्कोहोल आढळून आल्यास
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कलम 185 नुसार, रक्तात 100 मिली रक्तात 30 मि. ग्रॅ. पेक्षा जास्त अल्कोहोल आढळल्यास कारवाई पात्र ठरते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔