महासराव
महासराव

द.सा.द.शे. १२ दराने काही मुद्दलाचे ३ वर्षाचे सरळ व्याज ५०४० रुपये आहे. तर मुद्दल किती?

पर्याय (Options):
a
१७०००
b
१४०००
✓ योग्य उत्तर
c
१६०००
d
१५०००
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मुद्दल = (व्याज × १००) / (दर × मुदत) = (५०४० × १००) / (१२ × ३) = ५०४००० ÷ ३६ = १४,००० रुपये.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔