महासराव
महासराव

फुफ्फुसातील आॅक्सिजन युक्त रक्त ह्रदयाच्या कोणत्या भागात प्रथम येते?

पर्याय (Options):
a
उजवे निलय
b
डावे अलींद
✓ योग्य उत्तर
c
डावे निलय
d
उजवे अलींद
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
फुफ्फुसातून ऑक्सिजनयुक्त शुद्ध रक्त फुफ्फुस शिरेद्वारे हृदयाच्या 'डाव्या अलिंदामध्ये' (Left Atrium) प्रथम प्रवेश करते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा