महासराव
महासराव

१४ एप्रिल रोजी मा. पंतप्रधानांनी भीम आधार या अॅपचे लोकार्पण कोठे केले?

पर्याय (Options):
a
दिल्ली
b
मुंबई
c
भुवनेश्वर
d
नागपूर
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल २०१७ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीदिनी नागपूर येथे 'भीम आधार' ॲपचे लोकार्पण केले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔