महासराव
महासराव

आझाद हिंद सेनेच्या महिला रेजीमेंटचे नेतृत्व कोणी केले?

पर्याय (Options):
a
सरोजनी नायडू
b
राणी लक्ष्मीबाई
c
लक्ष्मी नायडू
d
लक्ष्मी स्वामीनाथन
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेच्या 'झाशीची राणी रेजिमेंट' या महिला तुकडीचे नेतृत्व कॅप्टन डॉ. लक्ष्मी स्वामीनाथन (सेहगल) यांनी केले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा