#58📅 MPSC Rajyaseva Prelims 2020 - GS Paper 1(2020) +1 गुण

"सध्या जागतिक पातळीवर ताज्या आणि चांगल्या प्रतीच्या फुलांची मानवी आहारांत वाढत्या प्रमाणांत मागणी आहे." वरील विधान निम्न निर्देशील संभाव्य उपयुक्ततेवर आधारित असून त्यापैकी एक "वरील विधानाच्या" संदर्भाने संयुक्तीक नाही. संयुक्तीक नसलेले कारण ओळखा.

"Currently there is increased demand for fresh and good quality flowers for human consumption worldwide". The above statement is based on the following potential values of flowers. Which one is not appropriate with the context of above statement.
पर्याय (Options):
a
फुलांमध्ये नैसर्गिकरीत्या ॲन्टीऑक्सीडंट व अपमार्जन (ज्यामध्ये क्रियाशील ऑक्सीजन अपमार्जन करण्याची क्षमता) कार्यक्षमता असते.
Flowers are endowed with natural antioxidants and scavenging activity of reactive oxygen radicals.
b
फुलांमध्ये "अन्थोसायनीन" प्रचुर प्रमाणांत असते.
Flowers are rich source of Anthocyanins.
c
फुलं आकर्षक असून परागण प्रक्रियेत सहाय्य करतात.
Flowers are attractive and help in pollination mechanism.
✓ योग्य उत्तर
d
फुलं महत्वाची जीवनसत्वे व खनीजांचा (मिनरल्स) स्रोत आहे.
Flowers are important source of vitamins and minerals.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय ३ (C) (फुलं आकर्षक असून परागण प्रक्रियेत सहाय्य करतात.) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• मानवी आहारातील फुलांची मागणी: हा प्रश्न फुलांच्या मानवी आहारातील पोषणात्मक महत्त्वावर आधारित आहे.
• पोषणात्मक फायदे (१, २, ४)
: फुलांमधील अँटीऑक्सिडंट्स, अँथोसायनीन, जीवनसत्त्वे व खनिजे यांमुळे मानवी आहारात त्यांची मागणी वाढत आहे.
• जैविक कार्य (३): परागीभवनात मदत करणे हे वनस्पतीचे जैविक/नैसर्गिक कार्य आहे, मानवी आहारातील वापराशी त्याचा थेट संबंध नाही.
• निष्कर्ष
: आहाराच्या संदर्भाने असंयुक्तिक असणारे कारण पर्याय ३ हे आहे.

The correct answer is Option C (Flowers are attractive and help in pollination mechanism.).

Key Points:
• Edible Flowers Context: The statement addresses the human consumption and nutritional/health value of flowers.
• Nutritional Benefits (1, 2, 4)
: Flowers contain antioxidants, anthocyanins, and essential vitamins/minerals, driving dietary demand.
• Ecological Function (3)**: Attracting pollinators is an ecological/plant reproductive function, NOT a reason for human dietary consumption.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 30 मि. वाचन

पोषणशास्त्र: कर्बोदके, प्रथिने, मेद, जीवनसत्त्वे (Vitamins A, B, C, D, E, K), खनिजे व अभावजन्य आजार (Nutrition)

पोषणशास्त्र: कर्बोदके, प्रथिने, मेद, जीवनसत्त्वे (Vitamins A, B, C, D, E, K), खनिजे व अभावजन्य आजार (Nutrition) या घटकाम...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 35 मि. वाचन

मानवी संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग: जीवाणू, विषाणू, आदिजीव, बुरशीजन्य रोग, निदान चाचण्या व लस (Human Diseases)

मानवी संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग: जीवाणू, विषाणू, आदिजीव, बुरशीजन्य रोग, निदान चाचण्या व लस (Human Diseases) या घटकामध...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 15 मि. वाचन

सूक्ष्मजीवशास्त्र व रोगप्रतिकारशक्ती: जिवाणू, विषाणू, कवक, जन्मजात व उपार्जित प्रतिकारशक्ती, प्रतिपिंडे व अँटीबायोटिक्स (Microbiology & Immunity)

सूक्ष्मजीव वर्गीकरण, विषाणू रचना, जन्मजात व उपार्जित प्रतिकारशक्ती, प्रतिपिंडांचे प्रकार (IgG, IgA, IgM, IgE), सक्रिय-नि...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 15 मि. वाचन

राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक (UIP २०२६): BCG, OPV, Pentavalent, Rotavirus, MR, Td व विशेष लसी (National Immunization Schedule 2026)

आरोग्य मंत्रालयाचे २०२६ मधील अधिकृत लसीकरण वेळापत्रक, जन्म ते १६ वर्षांपर्यंतच्या लसी, गर्भवती महिलांसाठी Td लस आणि मिशन...

वाचा➔
१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Prelims 2020 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔