खालील विधाने विचारात घ्या.
(a) उत्पादन पद्धती वस्तू आणि सेवांचे निव्वळ मूल्य वृद्धी दर्शविते.
(b) उत्पन्न पद्धती सेवा क्षेत्राचे स्थूल देशांतर्गत उत्पादन दर्शविते.
(c) केंद्रिय सांख्यिकी ऑर्गनायजेशन तर्फे राष्ट्रीय उत्पन्न मोजमापना साठी उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धतीचा एकत्रित वापर केला जातो.
वरीलपैकी कोणते/ती विधाने बरोबर आहेत ?
(1) (a) आणि (c)
(2) (b) आणि (c)
(3) (a) and (b)
(4) वरील सर्व
खालील विधाने विचारात घ्या.
(a) उत्पादन पद्धती वस्तू आणि सेवांचे निव्वळ मूल्य वृद्धी दर्शविते.
(b) उत्पन्न पद्धती सेवा क्षेत्राचे स्थूल देशांतर्गत उत्पादन दर्शविते.
(c) केंद्रिय सांख्यिकी ऑर्गनायजेशन तर्फे राष्ट्रीय उत्पन्न मोजमापना साठी उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धतीचा एकत्रित वापर केला जातो.
वरीलपैकी कोणते/ती विधाने बरोबर आहेत ?
(1) (a) आणि (c)
(2) (b) आणि (c)
(3) (a) and (b)
(4) वरील सर्व
Consider the following statements:
(a) Product method estimates the net value added of goods and services.
(b) The Income Method is employed in estimating the GDP of service sector.
(c) A combination of product method and income method is used for national income calculation by CSO.
Which of the statements given above are correct?
(1) (a) and (c)
(2) (b) and (c)
(3) (a) and (b)
(4) All of the above
योग्य उत्तर पर्याय ४ (D) (वरील सर्व) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या पद्धती (CSO):
• विधान (a) बरोबर आहे; उत्पादन पद्धती (Value added method) द्वारे वस्तू व सेवांच्या मूल्यवृद्धीचे (GVA/NVA) मापन केले जाते.
• विधान (b) बरोबर आहे; सेवा क्षेत्राचे उत्पादन मोजण्यासाठी प्रामुख्याने उत्पन्न पद्धतीचा (Income method) वापर केला जातो.
• विधान (c) बरोबर आहे; केंद्रीय सांख्यिकी संघटना (CSO) राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी उत्पादन, उत्पन्न आणि खर्च या तिन्ही पद्धतींचा संमिश्र वापर करते.
• त्यामुळे सर्व विधाने (a), (b) आणि (c) सत्य आहेत, म्हणून पर्याय (4) योग्य आहे.
• महत्त्वाची टीप: राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी CSO उत्पादन, उत्पन्न आणि खर्च पद्धतींचा एकत्रित वापर करते.
The correct answer is Option D (All of the above).
Key Points:
• National Income Accounting Methods (CSO / MoSPI):
• Statement (a) is correct; the product method (or value-added method) measures the net value added (NVA) or gross value added (GVA) by various sectors across the economy.
• Statement (b) is correct; the income method is widely employed in estimating the contribution of the service sector and trade where physical output cannot be directly aggregated.
• Statement (c) is correct; the Central Statistics Office (CSO) uses a combination of product, income, and expenditure methods depending on the data availability across agriculture, industry, and services.
• Therefore, all statements (a), (b), and (c) are correct, making option (4) the right choice.
• Key Takeaway: CSO uses a combination of product, income, and expenditure methods for comprehensive national income estimation in India.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना व नीती आयोग (Planning, 12 FYPs & NITI Aayog)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
भारतातील आर्थिक नियोजनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी (विश्वेश्वरय्या ते सर्वोदय योजना), नियोजन आयोग व NDC
भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून आर्थिक नियोजनाची गरज प्रतिपादित करण्यात आली होती. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यां...
१ ली ते १२ वी पंचवार्षिक योजना (१९५१-२०१७): सर्व प्रतिमाने, उद्दिष्टे, यश-अपयश, योजना सुट्टी, रोलिंग प्लॅन व LPG सुधारणा
भारताने सोव्हिएत रशियाकडून (USSR) पंचवार्षिक योजनांची प्रेरणा घेऊन १९५१ ते २०१७ या काळात एकूण १२ पंचवार्षिक योजना, ३ वार...
नीती आयोग (NITI Aayog): स्थापना, रचना, सहकारी संघराज्यवाद, बॉटम-अप दृष्टिकोन आणि प्रमुख निर्देशांक व अहवाल
भारत सरकारने ६५ वर्षे जुन्या नियोजन आयोगाच्या (Planning Commission) जागी १ जानेवारी २०१५ रोजी 'नीती आयोग' (NITI Aayog -...
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
देशातील अंतिम वस्तू आणि सेवांची बाजारी किंमत अधिक भारतीयांनी...
राज्यकोषीय जबाबदाऱ्या आणि अंदाजपत्रक व्यवस्थापना संदर्भात खा...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Rajyaseva Mains P4 2017 Official Question Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :