📅Pune Gramin Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्याने बनला?

By which Act did the Governor-General of Bengal become the Governor-General of India?
पर्याय (Options):
a
1858 च्या भारत सरकारच्या कायद्याने
By the Government of India Act of 1858
b
1861 च्या भारतीय परिषद कायद्याने
By the Council of India Act of 1861
c
1784 च्या पिट्स इंडीया कायद्याने
By the Pitts India Act of 1784
d
1833 च्या चार्टर कायद्याने
By the Charter Act of 1833
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

1833 च्या चार्टर कायद्याने (Charter Act of 1833) बंगालच्या गव्हर्नर जनरलला 'भारताचा गव्हर्नर जनरल' बनविण्यात आले. लॉर्ड विल्यम बेंटिंक हे पहिले गव्हर्नर जनरल झाले.

The Charter Act of 1833 made the Governor General of Bengal the 'Governor General of India'. Lord William Bentinck became the first Governor General.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 18 मि. वाचन

ब्रिटिश सत्ता विस्तार, जमीन महसूल पद्धती व प्रशासकीय कायदे: नोट्स PDF

प्लासी १७५७ (Plassey) व बक्सर १७६४ लढाई, कायमधारा (Kayamdhara 1793), रयतवारी (Rayatwari 1820), महालवारी पद्धत, तैनाती फौ...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 18 मि. वाचन

१८५७ चा राष्ट्रीय उठाव आणि महाराष्ट्रातील घडामोडी: नोट्स PDF

उठावाची राजकीय, सामाजिक व लष्करी कारणे (एनफिल्ड काडतुसे), मंगल पांडे (बराकपूर), बहादुर शाह, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 19 मि. वाचन

ब्रिटिशकालीन शिक्षण आयोग, वृत्तपत्र कायदे व प्रशासकीय सुधारणा: नोट्स PDF

मेकॉले मिनिट्स १८३५ (झिरपता सिद्धांत), वूड्स डिस्पॅच १८५४ (शिक्षणाचा मॅग्ना कार्टा), हंटर कमिशन १८८२ (फुले-रमाबाई साक्ष)...

वाचा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा