महासराव
महासराव

भाऊबहिण या शब्दाचे लिंग ओळखा?

पर्याय (Options):
a
स्त्रीलिंग
✓ योग्य उत्तर
b
पुल्लिंग
c
नपुसकलिंग
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘भाऊबहिण’ हा शब्द स्त्रीलिंग आहे, कारण ‘बहिण’ स्त्रीलिंग आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा