महासराव
महासराव

भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते?

पर्याय (Options):
a
चिल्का (ओरिसा)
✓ योग्य उत्तर
b
पुलीकत (आंध्रप्रदेश)
c
लोणार (महाराष्ट्र)
d
वेबनाड (केरळ)
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
चिल्का सरोवर भारतातील सर्वात मोठे खारे पाण्याचे सरोवर आहे, क्षेत्रफळ सुमारे १,४०० चौरस किलोमीटर.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔