महासराव
महासराव

H 1 N 1 हा विषाणू कोणत्या रोगाशी संबंधित आहे?

पर्याय (Options):
a
हिवताप
b
एड्स
c
स्वाईन फ्ल्यू
✓ योग्य उत्तर
d
सार्स
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
H1N1 हा इन्फ्लुएंझा विषाणू आहे, जो स्वाईन फ्ल्यू म्हणून ओळखला जातो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा