महासराव
महासराव

कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाणारे कवी कोण?

पर्याय (Options):
a
प्रल्हाद केशव अत्रे
b
कृष्ण केशव दामले
c
वि. वा. शिरवाडकर
✓ योग्य उत्तर
d
राम गणेश गडकरी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कुसुमाग्रज हे वि. वा. शिरवाडकर यांचे टोपणनाव आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा