महासराव
महासराव

भारताच्या कोणत्या अर्थशास्त्रज्ञास नोबल पारितोषिक मिळाले आहे?

पर्याय (Options):
a
डॉ. अमर्त्य सेन
✓ योग्य उत्तर
b
डॉ. स्वामीनाथन
c
डॉ. मनमोहनसिंह
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
डॉ. अमर्त्य सेन यांना 1998 मध्ये अर्थशास्त्रासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा