महासराव
महासराव

नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते?

पर्याय (Options):
a
बंगालची खाडी
b
अरबी समुद्र
✓ योग्य उत्तर
c
हिंद महासागर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नर्मदा नदी पश्चिम दिशेने वाहून अरबी समुद्रात जाऊन मिळते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा