महासराव
महासराव

मारियाची उंची मागील वर्षी १.३५ मीटर होती, यावर्षी मारियाची उंची १.४२ मीटर आहे. तर एका वर्षात तिची उंची किती मीटरने वाढली?

पर्याय (Options):
a
००७
b
यापैकी नाही
c
७ मीटर
d
०७ मीटर
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१.४२ मीटर वजा १.३५ मीटर केल्यास ०.०७ मीटर उंचीची वाढ होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔