'पूंछी आयोगाच्या' शिफारशीनुसार जेंव्हा विधानसभेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल (Hung Assembly) तेंव्हा राज्यपालांनी मुख्यमंत्र्याची नेमणूक करतांना कोणत्या प्राधान्यक्रमाचा अवलंब करावा ?
(a) सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्यास आमंत्रित करावे ज्याने इतरांच्या पाठींब्यावर बहुमताचा दावा केला आहे.
(b) निवडणूकपूर्व आघाडीच्या नेत्यास आमंत्रित करावे ज्याने सर्वाधिक सदस्य जागा (seats) असल्याचा दावा केला आहे.
(c) निवडणूकीनंतर झालेल्या, शासन स्थापन करू इच्छिणाऱ्या आघाडीस अपक्षांसह कांहीचा बाहेरून पाठींबा राहणार असल्याचा दावा करणाऱ्या नेत्यास आमंत्रित करावे.
(d) निवडणूकीनंतर झालेल्या, शासनात सामील होणाऱ्या राजकीय पक्षाच्या आघाडीच्या नेत्यास आमंत्रित करावे.
योग्य प्राधान्यक्रम :
'पूंछी आयोगाच्या' शिफारशीनुसार जेंव्हा विधानसभेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल (Hung Assembly) तेंव्हा राज्यपालांनी मुख्यमंत्र्याची नेमणूक करतांना कोणत्या प्राधान्यक्रमाचा अवलंब करावा ?
(a) सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्यास आमंत्रित करावे ज्याने इतरांच्या पाठींब्यावर बहुमताचा दावा केला आहे.
(b) निवडणूकपूर्व आघाडीच्या नेत्यास आमंत्रित करावे ज्याने सर्वाधिक सदस्य जागा (seats) असल्याचा दावा केला आहे.
(c) निवडणूकीनंतर झालेल्या, शासन स्थापन करू इच्छिणाऱ्या आघाडीस अपक्षांसह कांहीचा बाहेरून पाठींबा राहणार असल्याचा दावा करणाऱ्या नेत्यास आमंत्रित करावे.
(d) निवडणूकीनंतर झालेल्या, शासनात सामील होणाऱ्या राजकीय पक्षाच्या आघाडीच्या नेत्यास आमंत्रित करावे.
योग्य प्राधान्यक्रम :
As per the recommendation of 'Punchhi Commission' which "order of precedence" must be followed by the Governor while appointing the Chief Minister in the event of a hung assembly ?
(a) To call the leader of the single largest party claiming majority with the support of others.
(b) To call the leader of the pre-poll alliance commanding largest number of seats.
(c) To call the leader of the post-electoral alliance with some parties joining the government and others, including the independents, supporting from outside.
(d) To call the leader of the post-electoral coalition with parties joining the government.
The correct order of precedence is :
योग्य उत्तर पर्याय २ (B) ((b) (a) (d) (c)) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• केंद्र-राज्य संबंधांवरील एम. एम. पूंछी आयोगाने (2007-2010) त्रिशंकू विधानसभेच्या (Hung Assembly) स्थितीत राज्यपालांच्या विवेकाधिकाराला शिस्त लावण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे सुचविली.
• पूंछी आयोगाने मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी राज्यपालांनी खालील प्राधान्यक्रम (Order of Precedence) पाळावा अशी शिफारस केली:
• 1. सर्वाधिक जागा मिळवलेली निवडणूकपूर्व आघाडी (Pre-poll alliance) -> (b).
• 2. इतरांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा करणारा सर्वात मोठा एकल राजकीय पक्ष (Single largest party) -> (a).
• 3. सर्व पक्ष प्रत्यक्ष मंत्रिमंडळात सहभागी होणारी निवडणूक-उत्तर आघाडी (Post-electoral coalition) -> (d).
• 4. काही पक्ष सरकारमध्ये सामील आणि अपक्षांसह उर्वरित घटक बाहेरून पाठिंबा देणारी निवडणूक-उत्तर आघाडी -> (c).
• म्हणून अचूक प्राधान्यक्रम: (b) -> (a) -> (d) -> (c) (पर्याय क्र. 2).
• महत्त्वाची टीप: पूंछी आयोगाचा क्रम: निवडणूकपूर्व आघाडी -> सर्वात मोठा पक्ष -> सरकारमधील निवडणूक-उत्तर आघाडी -> बाह्य पाठिंब्याची निवडणूक-उत्तर आघाडी.
The correct answer is Option B ((b) (a) (d) (c)).
Key Points:
• The Punchhi Commission on Centre-State Relations (2007–2010), headed by former CJI Madan Mohan Punchhi, recommended clear guidelines to curb arbitrary gubernatorial discretion in the event of a hung assembly.
• The commission laid down the following strict Order of Precedence for the Governor when inviting a leader to form the government:
• 1. The group of parties that had formed a pre-poll alliance commanding the largest number of seats -> (b).
• 2. The single largest party staking a claim to form the government with the support of others -> (a).
• 3. A post-electoral coalition of parties, where all partners in the coalition join the government -> (d).
• 4. A post-electoral alliance of parties, where some parties join the government and the remaining, including independents, support from outside -> (c).
• Hence, the correct order is (b) -> (a) -> (d) -> (c) (Option 2).
• Key Takeaway: Punchhi Commission priority for hung assembly: Pre-poll alliance -> Single largest party -> Post-poll coalition -> Post-poll alliance with outside support.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'घटनात्मक संस्था व आयोग (Constitutional Bodies: ECI, UPSC, MPSC, Finance Commission & CAG)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
केंद्रीय निवडणूक आयोग (कलम ३२४), UPSC व MPSC (कलम ३१५ ते ३२३) आणि केंद्रीय वित्त आयोग (कलम २८०): रचना व कार्ये
ज्या संस्थांची व आयोगांची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या मूळ कलमांमध्ये स्पष्टपणे नमूद केलेली असते, त्यांना 'घटनात्मक संस्था...
भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG - कलम १४८), महान्यायवादी (कलम ७६), महाधिवक्ता (कलम १६५) व राष्ट्रीय आयोग (NCSC - कलम ३३८, NCST - कलम ३३८A, NCBC - कलम ३३८B)
भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) हे देशाच्या संपूर्ण वित्तीय व्यवस्थेचे (केंद्र व राज्य पातळीवर) सर्वोच्च नियंत्र...
निवडणूक कायदे व मतदारसंघ परिसीमन: RPA १९५० व १९५१ कायदे, परिसीमन आयोग, NOTA व निवडणूक सुधारणा
भारतातील निवडणूक कायद्यांचे संपूर्ण विश्लेषण: लोकप्रतिनिधित्व कायदा १९५० (RPA 1950), लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ (RPA 195...
केंद्र-राज्य वित्तीय संबंध व निधी: वित्त आयोग (कलम २८०), GST परिषद (कलम २७९A), संचित, सार्वजनिक व आकस्मिकता निधी
केंद्र-राज्य वित्तीय संघराज्य रचनेचे सखोल विश्लेषण: कलम २८० केंद्रीय वित्त आयोग (१५ वा व १६ वा वित्त आयोग), कलम २७९A GST...
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
खालील विधाने विचारात घ्या. (a) राज्यघटनेने अनिवार्य केलेल्या...
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Rajyaseva Mains P2 2022 Official Question Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 भारतीय राज्यघटना (Indian Polity) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔Choose the correct question tag to fill in the blank.
I am the happiest man in my town, ________?
A hardware or software device that is able to modify data according to instructions is called a ________.
Choose the correct word from the following:
After the word, four meanings are given. Choose the correct alternative from the following:
Directory
Choose the correct meaning from the following:
'to dictate letters' mean
The underlined idiom in the following sentence means
People these days want to be rich overnight; naturally they try to earn money by hook or crook.
Which one of the following is closest to the opposite in meaning of the word, 'definite'?