महासराव
महासराव

आईच्या व मुलाच्या वयाची बेरीज 50 वर्षे आहे आणि वजाबाकी 40 वर्षे आहे; तर मुलाचे वय किती आहे ?

पर्याय (Options):
a
10 वर्षे
b
12 वर्षे
c
7 वर्षे
d
5 वर्षे
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आई + मुलगा = ५० आणि आई - मुलगा = ४०. समीकरणांची वजाबाकी केल्यास: २ × मुलगा = १० => मुलाचे वय = ५ वर्षे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔