महासराव
महासराव

चिल्लीपिल्ली हा शब्द कोणत्या भाषेतुन आलेला आहे ?

पर्याय (Options):
a
गुजराती
b
तामिळी
✓ योग्य उत्तर
c
तेलगु
d
हिंदी
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मराठी भाषेमध्ये वापरला जाणारा 'चिल्लीपिल्ली' हा शब्द द्रविडियन गटातील तामिळी भाषेतून आलेला शब्द आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा