महासराव
महासराव

एका सभेमध्ये प्रत्येक रांगेत 20 खुर्च्या मांडलेल्या होत्या सभेत शेवटच्या 10 व्या रांगेतील 12 खुर्च्या रिकाम्याच राहील्या तसेच 38 जण सभेतून मध्येच उठुन निघून गेले. तर एकूण किती जण सभेत शेवटपर्यंत हजर राहील?

पर्याय (Options):
a
140
b
160
c
90
d
150
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण खुर्च्या = १० × २० = २००. १२ खुर्च्या रिकाम्या असल्याने हजर = २०० - १२ = १८८. ३८ जण मध्येच निघून गेले, म्हणून शेवटी हजर = १८८ - ३८ = १५० जण.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔