📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Navi Mumbai Srpf Gr 11 Police Bharti 2019
पोलीस भरती 2019 - Navi Mumbai Srpf Gr 11 Police Bharti 2019 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓100 प्रश्न•🏆100 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्ट Q1
ताशी 48 कि.मी. वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती ?
a
640 मीटर
b
340 मीटर
c
200 मीटर
d
240 मीटर
Q2
आर्यनमॅन या स्पर्धेत खालीलपैकी कोणता क्रिडाप्रकार दिसून येत नाही ?
a
धावणे
b
सायकल चालवणे
c
गोळाफेक
d
पोहणे
Q3
'हु वेअर द शुद्राज' हा ग्रंथ कोणी लिहिला?
a
लो. टिळक
b
के. टी. तेलंग
c
लोकहितवादी
d
डॉ. आंबेडकर
Q5
रक्तक्षय म्हणजे काय ?
a
हिमोग्लोबिन कमी होणे
b
वजन कमी होणे
c
पांढऱ्या रक्तपेशी कमी होणे
d
कॅल्शियम कमी होणे
Q6
7, 4, 0, 2 हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या चार अंकी संख्यांची बेरीज किती ?
a
9449
b
9890
c
9467
d
9427
Q7
जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे............ हे अपूर्ण उच्चारले जाते.
a
व्यंजन
b
स्वर
c
साधित
d
वाक्य
Q10
विंबल्डन 2021 या वर्षीच्या पुरुष एकेरीत अंतिम विजयी कोण ठरले ?
a
नोवाक जोकोविच
b
रॉजर फेडरर
c
एम बेरीटीनी
d
नदाल
Q11
2021 मध्ये कुंभमेळा भारताच्या कोणत्या शहरात भरविण्यात आलेला होता ?
a
हरिद्वार
b
अलाहाबाद
c
उज्जैन
d
नाशिक
Q14
मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ?
a
लोकमान्य टिळक
b
साने गुरुजी
c
सेनापती बापट
d
महात्मा फुले
Q17
आज गुरुवार आहे गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती. पुढील आठवड्यातील शनिवारी कोणती तारीख येईल
a
15 फेब्रुवारी
b
22 फेब्रुवारी
c
10 फेब्रुवारी
d
18 फेब्रुवारी
Q19
शिवडी न्हावाशेवा हा सागरी पुल हा कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
a
मुंबई व नवी मुंबई
b
मुंबई व ठाणे
c
मुंबई व अलिबाग
d
मांडवा व दिघी
Q20
इंडियन प्रिमीअर लिग 2020 चे विजेतेपद कोणी जिंकले ?
a
मुंबई इंडियन्स
b
चेन्नई सुपरकिंग
c
सनरायझर्स हैदराबाद
d
दिल्ली कॅपिटल्स
Q22
सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11.00 वाजता बरोबर लावलेले घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11.00 वाजता कोणती वेळ दाखवेल ?
a
11.08
b
11.02
c
11.30
d
11.48
Q26
अ) सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ब) पोलीस उपअधीक्षक क) पोलीस नाईक ड) सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा खालून वरपर्यंत पदानुक्रम ओळखा.
a
अ, ब, क, ड
b
क, अ, ड, ब
c
क, ड, अ, ब
d
ब, ड, अ, क
Q28
एक घर बांधण्याचे काम 12 गवंडी 8 दिवसात पूर्ण करतात. जर 4 गवंडी वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल ?
a
4
b
3
c
6
d
8
Q30
शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना............. म्हणतात.
a
धमनी
b
रक्तकेशिका
c
केशवाहिनी
d
शिरा
Q31
'लेट मी से ईट नाऊ' या पुस्तकाचे लेखक कोण ?
a
राकेश मारिया
b
दत्ता पडसलगीकर
c
ज्युलीओ रिबेरो
d
सुबोध जायस्वाल
Q33
चिकनगुनिया होण्यासाठी खालीलपैकी कोण कारणीभूत आहे ?
a
कोरोना विषाणू
b
एचआयव्ही विषाणू
c
एडीसईजिप्ती डास
d
दूषित पाणी
Q36
आंध्र प्रदेश राज्याची नवनियुक्त राजधानी कोणती ?
a
हैद्राबाद
b
अमरावती
c
विजयवाडा
d
विशाखापट्टणम
Q37
'राजाला दिवाळी काय माहित?' या म्हणीचा योग्य अर्थ द्या.
a
राजाची दिवाळी रोजचीच असते
b
श्रीमंताना दिवाळीचे कौतुक वाटत नाही.
c
रोजच्याच गोष्टीचे नाविन्य वाटत नाही.
d
सामान्य गोष्टीही कौतुकाने कराव्यात
Q38
30 जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो?
a
हुतात्मा दिन
b
युवक दिन
c
पर्यावरण दिन
d
सद्भावना दिन
Q40
एका रांगेमध्ये विजय डावीकडून 7 वा आणि उमेश उजवीकडून 12 वा आहे. त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर विजय डावीकडून 22 स्थानी आला तर रांगेत किती मुले आहेत ?
a
19
b
31
c
33
d
34
Q43
सन 2021 मध्ये टोकीयो येथे पार पडलेल्या ऑलंपिक स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या खेळ प्रकारात पदक मिळाले नाही ?
a
हॉकी
b
बॅडमिंटन
c
टेबल टेनिस
d
भालाफेक
Q46
खालीलपैकी कोणती संघटना महाराष्ट्र पोलीसांशी संबंधित नाही ?
a
एसीबी (ACB)
b
सीआयडी (CID)
c
एसआयडी (SID)
d
ईडी (ED)
Q47
समजा, कारला आठ चाके आहेत आणि रिक्षाला 6 चाके आहेत तर मोटारसायकलला किती चाके असतील ?
a
2
b
4
c
6
d
8
Q48
40 सेंटीमीटर लांबीचा 1 या प्रमाणे 12 मीटर लांबीच्या दोरीचे किती तुकडे होतील ?
a
55
b
60
c
49
d
30
Q50
तुला शिकवावे म्हणून मी येथे आलो आहे. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा.
a
आलो
b
म्हणून
c
शिकवावे
d
येथे
Q51
सी - 60 फोर्सचे ब्रीदवाक्य कोणते आहे ?
a
सदरक्षणाय खलनिग्रहणाय
b
वीरभोग्या वसुंधरा
c
हरहर महादेव
d
सर्वदा शक्तिशाली
Q53
महेशचे वय सारंगच्या वयाच्या निमपट आहे. 5 वर्षानंतर त्याच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल तर त्याच्या वडिलांचे आजचे वय 55 वर्ष असेल तर महेशचे वय किती वर्षे ?
a
45
b
30
c
25
d
15
Q54
तपोबल, मनोरम, रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत ?
a
स्वरसंधी
b
व्यंजनसंधी
c
विसर्गसंधी
d
पूर्णसंधी
Q55
स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक कोणास म्हणतात ?
a
लॉर्ड रिपन
b
लॉर्ड कॅनिन
c
लॉर्ड कर्झन
d
लॉर्ड डफरिन
Q56
महिलाही त्या मिरवणुकीत. ............ झाल्या. (रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा.)
a
उपस्थित
b
समाविष्ट
c
सहभागी
d
विराजमान
Q59
भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते ?
a
खानदेश
b
विदर्भ
c
पश्चिम महाराष्ट्र
d
मराठवाडा
Q60
राज्य आणिबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो?
a
मुख्यमंत्री
b
राज्यपाल
c
पंतप्रधान
d
सरन्यायाधीश
Q64
खाली दिलेल्या शब्द समूहासाठी एक शब्द लिहा. 'समाजाची सेवा करणारा'.
a
ग्रामसेवक
b
सामाजिक
c
समाजसेवक
d
समाजवादी
Q67
इ' आणि 'ढ' ही कोणती व्यंजने आहेत ते ओळखा.
a
कठोर व्यंजने
b
उष्मे व्यंजने
c
मृदु व्यंजने
d
महाप्राण व्यंजने
Q68
भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनियतेची शपथ कोण देतात ?
a
उपराष्ट्रपती
b
पंतप्रधान
c
सरन्यायाधीश
d
महान्यायवादी
Q71
तौक्ते चक्रीवादळ कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर जावून आदळले ?
a
महाराष्ट्र
b
गुजरात
c
कर्नाटक
d
ओरिसा
Q74
ग्रे हाऊंडस (Grey Hounds) हे नक्षलविरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे ?
a
ओरिसा
b
तेलंगणा
c
महाराष्ट्र
d
छत्तीसगढ
Q76
भारताचे राष्ट्रपती राजानामा कोणास देतात ?
a
सरन्यायाधीश
b
महान्यायवादी
c
उपराष्ट्रपती
d
पंतप्रधान
Q77
पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे आणि तिसरीच्या तिप्पट आहे. तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे. तर पहिली संख्या काढा.
a
72
b
69
c
70
d
62
Q78
कुसुमाग्रज प्रतिष्ठान कडून देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्कार 2021 चे विजेते कोण आहेत ?
a
वसंत आबाजी डहाके
b
मधु मंगेश कर्णिक
c
बाबासाहेब पुरंदरे
d
विश्वास पाटील
Q79
पृथ्वीला सूर्याभोवती 1 प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो ?
a
365 दिवस
b
180 दिवस
c
31 दिवस
d
24 तास
Q80
2021 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीत कोणत्या पक्षाचा विजय झाला ?
a
तृणमुल काँग्रेस
b
मार्क्सवादी पक्ष
c
भाजप
d
समाजवादी पक्ष
Q83
महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर कोण ?
a
महादेव रानडे
b
लोकमान्य टिळक
c
गोपाळकृष्ण गोखले
d
महात्मा फुले
Q85
एका चौरसाची परिमिती 60 सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ. सेंमी. असेल ?
a
360
b
225
c
525
d
125
Q86
महात्मा फुले' यांनी समाजजागृती केली' या विधानातील वाक्य प्रकार ओळखा.
a
केवल वाक्य
b
संयुक्त वाक्य
c
मिश्र वाक्य
d
यापैकी नाही
Q87
जर विमानाला जहाज म्हटले, जहाजाला बैलगाडी म्हटले, बैलगाडीला रिक्षा म्हटले तर पाण्यावर चालणारे वाहन कोणते ?
a
विमान
b
मोटार
c
जहाज
d
बैलगाडी
Q89
खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस स्मृतीदिन पाळला जातो ?
a
1 मे
b
21 ऑक्टोबर
c
2 जानेवारी
d
6 मार्च
Q90
भारतामध्ये कोरोना व्हायरस इन्फेक्शन रोखण्यासाठी कोणते केमिकल फवारले जात आहे ?
a
हायड्रोजन पॅरॉक्साईड
b
सोडियम हायपोक्लोराईड
c
कॉपर सल्फेट
d
पोटॅशियम नायट्रेट
Q92
जय प्रथम दक्षिणेकडे 15 किलोमीटर चालला. त्यानंतर उजवीकडे 8 किलोमीटर चालला तर त्याचे सुरुवातीच्या स्थानापासूनचे कमीत कमी अंतर किती ?
a
23 कि.मी.
b
17 कि.मी.
c
16 कि.मी.
d
18 कि.मी.
Q94
10 रुपये डझन दराने खरेदी केलेली केळी प्रत्येकी सव्वा रुपयास विकली तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती होईल ?
a
25%
b
30%
c
40%
d
50%
Q95
एक कुरणामध्ये गाई व गुराखी यांची संख्या 24 आहे. त्यांच्या पायांची संख्या 84 आहे तर कुरणामध्ये किती गाई आहेत ?
a
18
b
20
c
15
d
6
Q96
बाळकडू पाजणे' म्हणजे काय ?
a
बाळास दुध पाजणे
b
बाळास औषध पाजणे
c
बालमनावर संस्कार करणे
d
बाळास झोपीस लावणे
Q99
नुकतेच राजीव गांधी खेलरत्न अॅवॉर्ड नाव यंदा काय ठेवण्यात आले ?
a
द्रोणाचार्य खेलरत्न अॅवॉर्ड
b
मेजर ध्यानचंद खेलरत्न अॅवॉर्ड
c
राष्ट्रीय खेल पुरस्कार
d
यापैकी नाही
Q100
अँटेलिया या प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी निवासस्थानाबाहेर कोणती स्फोटके ठेवण्यात आली ?
a
आरडीएक्स
b
जिलेटिन
c
पीईटिएन
d
टिएनटी
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.