महासराव
महासराव

स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक कोणास म्हणतात ?

पर्याय (Options):
a
लॉर्ड रिपन
✓ योग्य उत्तर
b
लॉर्ड कॅनिन
c
लॉर्ड कर्झन
d
लॉर्ड डफरिन
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
1882 च्या कायद्याने लाॅड्र रीपन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची सुरुवात केली. ज्ययामुळे स्थानिक प्रशासनाला चालना मिळाली, त्यास "स्थानिक स्वराज्य संस्थेचा मॅगनाकाट्र' म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा