महासराव
महासराव

एका चौरसाची परिमिती 60 सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ. सेंमी. असेल ?

पर्याय (Options):
a
360
b
225
✓ योग्य उत्तर
c
525
d
125
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
परिमिती 60 सेमी असल्याने बाजू 60/4 = 15 सेमी; क्षेत्रफळ = बाजू² = 15² = 225 चौ. सेमी.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔