महासराव
महासराव

औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ?

पर्याय (Options):
a
म्हैसमाळ
✓ योग्य उत्तर
b
दौलताबाद
c
चिखलदरा
d
खुल्ताबाद
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
औरंगाबाद जिल्ह्यातील म्हैसमाळ हे थंड हवेसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा