महासराव
महासराव

शुद्ध शब्द कोणता ?

पर्याय (Options):
a
पारितोषिक
✓ योग्य उत्तर
b
पारीतोषिक
c
पारितोषीक
d
पारीतोषीक
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
हा शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे शुद्ध शब्द आहे .

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा