महासराव
महासराव

सतिश धवन स्पेस सेंटर कोठे आहे ?

पर्याय (Options):
a
हैद्राबाद
b
बंगलोर
c
श्रीहरीकोटा
✓ योग्य उत्तर
d
कोची
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सतिश धवन स्पेस सेंटर श्रीहरीकोटा येथे स्थित आहे, हे भारताचे पहिले स्पेस सेंटर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔