महासराव
महासराव

7, 4, 0, 2 हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या चार अंकी संख्यांची बेरीज किती ?

पर्याय (Options):
a
9449
b
9890
c
9467
✓ योग्य उत्तर
d
9427
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दिलेल्या अंकांपासून तयार होणारी लहानात लहान संख्या 2047 आणि मोठ्यात मोठी संख्या 7420 आहे; यांची बेरीज 2047 + 7420 = 9467 होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔