MPSC Group C Prelims Question Paper 2024 with Answers
2024 Paper
परीक्षेचे महत्त्वाचे तपशील (Exam Key Overview)
वर्ष 2024| परीक्षा (Exam) | MPSC संयुक्त गट-क (Group C Services) |
|---|---|
| संवर्ग / पदे (Cadre / Posts) | लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक व उत्पादन शुल्क |
| परीक्षा वर्ष (Exam Year) | 2024 (२०२४) |
| एकूण प्रश्न व गुण (Questions & Marks) | 100 प्रश्न (100 गुण) |
| परीक्षेचा कालावधी (Duration) | 60 मिनिटे |
| नकारात्मक गुण (Negative Marking) | १/४ (०.२५ गुण वजा) |
| परीक्षेचे माध्यम (Language) | मराठी / English |
| उत्तरतालिका (Answer Key) | अधिकृत उत्तरतालिकेसह समाविष्ट (Official Answer Key) |
| सराव व डाऊनलोड (Practice & PDF) | मोफत ऑनलाइन टेस्ट + मोफत PDF डाऊनलोड |
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्टप्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या? (a) सोशल सर्व्हिस लीग - ना.म. जोशी (b) सर्व्हंटस् ऑफ इंडिया सोसायटी - गो.कृ. गोखले (c) आर्य समाज - दयानंद सरस्वती (d) डिप्रेस्ड क्लासेस मिशन - वि.रा. शिंदे
खालील विधाने विचारात घ्या.
(a) महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे.
(b) महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते.
(c) महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे 800 कि.मी. आहे.
(d) महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौ.कि.मी. आहे. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
खालील विधाने विचारात घ्या.
(a) महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. (b) महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते. (c) महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे 800 कि.मी. आहे. (d) महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौ.कि.मी. आहे. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Consider the following statements. (a) Axial extension of Maharashtra is less than longitudinal extension. (b) Cancer passes through the state of Maharashtra. (c) East-West length of Maharashtra is about 800 km. is (d) The area of Maharashtra is 3,07,713 sq. km. is Which of the above statement(s) is/are correct?
only (a)
(a) and (b) only.
(c) and (b) only.
(a), (c) and (d)
महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० नुसार खालीलपैकी कोणते सहकार संस्थांचे अंकेक्षण करण्याचा उद्देश नाही/नाहीत?
(a) सहकारी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या सहकार संस्थांनी हिशेबाची सर्व पुस्तके नियमानुसार ठेवली किंवा नाही ते तपासणे.
(b) सहकारी संस्थांचे व्यवस्थापन सहकार कायद्याप्रमाणे आणि सहकाराच्या तत्त्मानुसार होते किंवा नाही हे तपासणे.
(c) सहकारी संस्थेत गैरव्यवहार आढळल्यास संचालकांना जबाबदार धरून आर्थिक दंड करणे.
(d) सहकारी संस्थांच्या जमा खर्चातील चुका आणि अफरातफरीचे व्यवहार शोधणे.
महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० नुसार खालीलपैकी कोणते सहकार संस्थांचे अंकेक्षण करण्याचा उद्देश नाही/नाहीत?
(a) सहकारी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या सहकार संस्थांनी हिशेबाची सर्व पुस्तके नियमानुसार ठेवली किंवा नाही ते तपासणे.
(b) सहकारी संस्थांचे व्यवस्थापन सहकार कायद्याप्रमाणे आणि सहकाराच्या तत्त्मानुसार होते किंवा नाही हे तपासणे.
(c) सहकारी संस्थेत गैरव्यवहार आढळल्यास संचालकांना जबाबदार धरून आर्थिक दंड करणे.
(d) सहकारी संस्थांच्या जमा खर्चातील चुका आणि अफरातफरीचे व्यवहार शोधणे.
According to the Maharashtra Cooperative Societies Act 1960, which of the following is/are not the purpose of the audit of Cooperative Societies?
only (c)
(a), (c) only
(b), (c) and (d) only.
only (a)
सप्टेंबर 2024 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात, 'विश्वशांती बुद्ध विहार' चे उद्घाटन केले?
कोणती अनुसूची (schedule) केंद्र आणि राज्यांमधील अधिकारांच्या विभाजनाशी संबंधित आहे?
ही संपूर्ण प्रश्नपत्रिका मोबाईल ॲपमध्ये टाइमरसह सोडवा!
सर्व प्रश्नांची उत्तरे, सविस्तर स्पष्टीकरण आणि निकाल लगेच तपासा.
खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक उपकरण प्रकाश ऊर्जेचे रूपांतरण विद्युत ऊर्जेत करते?
एका 30 सेमी त्रिज्येचा भरीव घन गोल वितळवून त्यापासून 10 सेमी त्रिज्या व 4 सेमी उंची असणाऱ्या भरीव वृत्तचिती तयार केल्या, तर ________ वृत्तचिती तयार होतील.
पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचे वर्णन 'गुलामगिरीची एक नवी सनद' असे केले?
पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचे वर्णन 'गुलामगिरीची एक नवी सनद' असे केले?
Which law was described by Pandit Jawaharlal Nehru as 'a new charter of slavery'?
Morley-Minto Amendment Act, 1909
Montague-Chelmsford Reform Act, 1919
Government of India Act, 1935
Rowlatt Act, 1919
पुढील पर्वत शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम लावा. (a) मकालू (b) नंदादेवी (c) अन्नपूर्णा (d) बद्रीनाथ
महाराष्ट्राची आर्थिक पाहणी सन 2023-24 नुसार राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात ________ कराचा सर्वाधिक हिस्सा आहे.
MPSC गट क, तलाठी भरती & AMVI पूर्व टेस्ट सिरीज 2026
सर्व विषयांच्या १००+ सराव टेस्ट, मागील ५ वर्षांचे स्पष्टीकरणासह पेपर्स, आणि सर्व विषयांच्या मोफत PDF नोट्स!
MPSC Group C Prelims 2024 - महत्वाचे प्रश्न व उत्तरे
Q1.MPSC Group C Prelims 2024 प्रश्नपत्रिका PDF कशी डाऊनलोड करावी? (How to download MPSC Group C Prelims Question Paper PDF?)▼
महासराव (mahasarav.com) वरून आपण MPSC Group C Prelims 2024 ची मूळ प्रश्नपत्रिका मोफत PDF स्वरूपात डाऊनलोड करू शकता. वरील "मोफत PDF प्रश्नपत्रिका" बटणावर क्लिक करून लॉगिन करा आणि संपूर्ण पेपर ऑफलाइन अभ्यासासाठी लगेच डाऊनलोड करा.
Q2.या प्रश्नपत्रिकेत एकूण किती प्रश्न व गुण होते? (How many questions & marks?)▼
या प्रश्नपत्रिकेत एकूण 100 प्रश्न असून एकूण 100 गुण होते. परीक्षेचा एकूण वेळ 60 मिनिटे इतका दिला गेला होता.
Q3.या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग (नकारात्मक गुण) असते का? (Is there negative marking?)▼
होय, या परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी १/४ (०.२५ गुण) नकारात्मक गुणपद्धती लागू असते.
Q4.या प्रश्नपत्रिकेची सर्व उत्तरे आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण कुठे मिळेल?▼
महासराववर या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची १००% अधिकृत उत्तरे आणि विषयानुसार सविस्तर मराठी स्पष्टीकरण दिलेले आहे. प्रश्नावरील पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा किंवा प्रत्यक्ष परीक्षेसारखी ऑनलाइन मॉक टेस्ट सोडवा.