खालील विधाने विचारात घ्या.
(a) महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे.
(b) महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते.
(c) महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे 800 कि.मी. आहे.
(d) महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौ.कि.मी. आहे. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Consider the following statements. (a) Axial extension of Maharashtra is less than longitudinal extension. (b) Cancer passes through the state of Maharashtra. (c) East-West length of Maharashtra is about 800 km. is (d) The area of Maharashtra is 3,07,713 sq. km. is Which of the above statement(s) is/are correct?
फक्त (a)
only (a)
फक्त (a) आणि (b)
(a) and (b) only.
फक्त (c) आणि (b)
(c) and (b) only.
(a), (c) आणि (d)
(a), (c) and (d)
कर्कवृत्त महाराष्ट्रातून जात नाही. इतर सर्व विधाने भौगोलिकदृष्ट्या अचूक आहेत.
Cancer does not pass through Maharashtra. All other statements are geographically accurate.
प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक...
महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० नुसार खालीलपैकी कोणते सहकार स...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Prelims 2024 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔मलेरिया या आजारावर प्रभावी लस निर्माण करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे कारण:
सोमा पूर्वेकडे 10 km चालत गेला. त्यानंतर वळून दक्षिणेकडे 2 km गेला. तो पुन्हा वळून पूर्वेकडे 2 km गेला. त्यानंतर तो वळून उत्तरेकडे 7 km गेला. तर त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून ते सध्याच्या स्थितीच्या स्थानापर्यंतचे अंतर _________ आहे.
भारतातील कोणता औद्योगिक प्रदेश 'भारताचे रूर' (Ruhr of India) म्हणून ओळखला जातो?
वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा, 2003 (एफ आर बी एम कायदा, 2003) असे नमूद करतो की केंद्र सरकारने __________ पर्यंत महसूली तूट दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.
पुढे 5 विधाने आणि नंतर 3 विधाने विशिष्ट क्रमाने एकत्र करून पर्याय जुळवलेले आहेत. त्यातून तार्किकदृष्ट्या यथार्थ युक्तिवाद निर्देशित करणारा पर्याय निवडा.
(a) काही वाहने पर्यावरणासाठी हानिकारक नाहीत.
(b) वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य हरितगृह वायूचा उत्सर्ग करते.
(c) कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहे.
(d) काही वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायूचा उत्सर्ग करत नाही.
(e) वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे.
एका शाळेत मुली आणि मुलांचे गुणोत्तर ४ : ५ आहे. जर शाळेत ७६ मुली असतील, तर मुलांची संख्या शोधा.
📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔54 किमी प्रति तास वेगाने धावणारी एक आगगाडी उभ्या असलेल्या व्यक्तीला 12 सेकंदात ओलांडते, तर 270 मीटर लांबीचा एक पुल ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल?
विसंगत घटक ओळखा ?
दुपारी दीड (1:30) वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात (7:30) वाजेपर्यंत घड्याळातील मिनिट काटा तास काट्याला एकूण किती वेळा ओलांडेल?
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) 'गगनयान' (Gaganyaan) या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?
जर २:९ :: ४: x, असेल तर x ची व्हॅल्यु काय असेल ?
कर्झन वायलीचा खुन कोणी केला ?