महासराव
महासराव
📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Daund Srpf Gr 7 Police Bharti 2019

पोलीस भरती 2019 - Daund Srpf Gr 7 Police Bharti 2019 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

100 प्रश्न🏆100 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

100 प्रश्न समाविष्ट
Q1

‘अयाई” हे कोणते अव्यय आहे?

a
शब्दयोगी
b
उभयान्वयी
c
केवलप्रयोगी
d
व्यर्थ उद्गारवाची
🔗 प्रश्न पेज
Q2

ईशान्य मोसमी वारे या कालावधीत वाहतात.

a
मे ते सप्टेंबर
b
नोव्हेंबर ते फेब्रुवारी
c
जुलै ते डिसेंबर
d
जानेवारी ते मे
🔗 प्रश्न पेज
Q3

महाराष्ट्रात विधानपरिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे?

a
48
b
288
c
84
d
78
🔗 प्रश्न पेज
Q4

’लहानपणी मी व्यायाम करीत असे” या वाक्यात कोणता काळ आहे?

a
साधा भूतकाळ
b
अपूर्ण भूतकाळ
c
रीति भूतकाळ
d
पूर्ण भूतकाळ
🔗 प्रश्न पेज
Q5

खालील समीकरणात कोणकोणत्या चिन्हांमध्ये अदलाबदल केल्यास दिलेले समीकरण सत्य ठरेल? 5 + 3 × 8 – 12 ÷ 4 = 3

a
+ व ÷
b
+ व -
c
– व ÷
d
+ व x
🔗 प्रश्न पेज
Q6

देह देवाचे मंदिर। आत आत्मा परमेश्वर ॥ या पंक्तितील अलंकार ओळखा.

a
रुपक
b
उपमा
c
यमक
d
अनुप्रास
🔗 प्रश्न पेज
Q7

एका त्रिकोणाच्या तीन बाजूचे माप 9 सें मी., 12 सें मी. आणि 15 सें. मी. असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?

a
54 चौ.सें.मी.
b
44 चौ.सें.मी.
c
61 चौ.सें.मी.
d
34 चौ.सें.मी.
🔗 प्रश्न पेज
Q8

सुवर्ण चतुष्कोन महामार्ग योजने अंतर्गत जोडल्या गेलेल्या शहरामध्ये हे शहर नाही.

a
चेन्नई
b
कलकत्ता
c
मुंबई
d
बैंगलोर/बंगळुरु
🔗 प्रश्न पेज
Q9

”देशासाठी चंद्रशेखर आझाद यांनी प्राणार्पण केले” या वाक्यातील विभक्ती ओळखा.

a
तृतीया
b
द्वितीया
c
पंचमी
d
चतुर्थी
🔗 प्रश्न पेज
Q10

17_7_175_0175_017_ 7 रिकाम्या जागी खालील कोणते अंक येतील?

a
50775
b
50175
c
55771
d
70570
🔗 प्रश्न पेज
Q11

पाऊस आला तरी सहल जाणारच. या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.

a
आज्ञार्थ
b
संकेतार्थ
c
स्वार्थ
d
विध्यर्थ
🔗 प्रश्न पेज
Q12

जर ‘निळा’ म्हणजे ‘हिरवा’, ‘हिरवा’ म्हणजे ‘पांढरा’, ‘पांढरा’ म्हणजे ‘पिवळा’, ‘पिवळा’ म्हणजे ‘काळा’, ‘काळा’ म्हणजे ‘लाल’ आणि ‘लाल’ म्हणजे ‘तपकिरी’, तर दुधाचा रंग कोणता ?

a
पिवळा
b
पांढरा
c
तपकिरी
d
हिरवा
🔗 प्रश्न पेज
Q13

खाली दिलेल्या बेरजेची किंमत किती ? (Image)

a
1.0
b
2.4
c
2.1
d
0.236
🔗 प्रश्न पेज
Q14

एका शाळेत A, B, C, D व E असे पाच शिक्षक आहेत. A व B हिंदी व इंग्रजी शिकवतात. C व B इंग्रजी व भूगोल शिकवतात. D व A गणित व हिंदी शिकवतात. E व B इतिहास व फ्रेंच शिकवतात. तर कोणता शिक्षक सर्वाधिक विषय शिकवतो?

a
A
b
B
c
C
d
E
🔗 प्रश्न पेज
Q15

आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे॥ या वाक्यातील रस ओळखा.

a
अद्भुत रस
b
करुण रस
c
श्रृंगार रस
d
शांत रस
🔗 प्रश्न पेज
Q16

एका आयताकृती जागेची लांबी 0.05 किमी तर रुंदी 0.008 किमी आहे. तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती?

a
40 चौरस मीटर
b
4 चौरस मीटर
c
400 चौरस मीटर
d
4000 चौरस मीटर
🔗 प्रश्न पेज
Q17

‘स्पर्धा’ या घटनेसाठी सर्वात आवश्यक घटक निवडा.

a
परीक्षक
b
स्पर्धक
c
प्रेक्षक
d
पारितोषिक
🔗 प्रश्न पेज
Q18

एका सांकेतिक भाषेत 573 चा अर्थ ‘bring cold water’ असा होतो. 342 चा अर्थ ‘ water is good’ असा होतो व ‘bright good boy’ यासाठी 126 असा संकेत वापरतात तर, ‘boy is bright’ साठी खालीलपैकी कोणते संकेत येतील?

a
671
b
475
c
641
d
376
🔗 प्रश्न पेज
Q19

खालील आकृतीत एकण किती त्रिकोण आहेत ? (Image)

a
19
b
18
c
17
d
20
🔗 प्रश्न पेज
Q20

मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे?

a
बिहार
b
मध्य प्रदेश
c
उत्तर प्रदेश
d
कर्नाटक
🔗 प्रश्न पेज
Q21

भारतातील श्वेत क्रांतीचे जनक यांना म्हणतात.

a
डॉ. वर्गीस कुरीयन
b
डॉ. एम. एस. स्वामीनाथन
c
डॉ. नॉर्मन बोरलॉग
d
डॉ. हिरालाल चौधरी
🔗 प्रश्न पेज
Q22

खालील शब्दातील धातुसाधित विशेषण कोणते?

a
स्वप्नाळू मुलगा
b
लबाड कोल्हा
c
निरोगी मुल
d
पडका किल्ला
🔗 प्रश्न पेज
Q23

खालीलपैकी योग्य शब्द ओळखा.

a
अनुसया
b
विशेष
c
उहापोह
d
घनश्याम
🔗 प्रश्न पेज
Q24

छोटा भिम लाडू खात असतो. या वाक्याचा काळ ओळखा.

a
रीति भूतकाळ
b
रीति वर्तमानकाळ
c
रीति भविष्यकाळ
d
पूर्ण भूतकाळ
🔗 प्रश्न पेज
Q25

3640 ÷ 14 x 16 + 340 =?

a
92560
b
354
c
4500
d
5700
🔗 प्रश्न पेज
Q26

जर 1 मार्च, 2016 रोजी मंगळवार असेल, तर 21 एप्रिल 2016 रोजी कोणता वार असेल?

a
मंगळवार
b
बुधवार
c
गुरुवार
d
शुक्रवार
🔗 प्रश्न पेज
Q27

शाळा सुरु झाल्या; तेव्हा मुले आनंदाने नाचू लागली. या वाक्याचा प्रकार ओळखा.

a
केवल वाक्य
b
संयुक्त वाक्य
c
मिश्र वाक्य
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q28

मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे?

a
नागपूर
b
औरंगाबाद
c
ठाणे
d
नवी मुंबई
🔗 प्रश्न पेज
Q29

जर DO = 33, COME = 68, तर RUN = किती?

a
22
b
23
c
24
d
25
🔗 प्रश्न पेज
Q30

केक आणि पाव सछिद्र व हलके बनविण्यासाठी कशाचा उपयोग करतात?

a
सोडियम कार्बोनेट
b
सोडियम बायकार्बोनेट
c
कॅल्शियम कार्बोनेट
d
ब्लिचिंग पावडर
🔗 प्रश्न पेज
Q31

सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ?

a
पृथ्वी
b
मंगळ
c
शुक्र
d
बुध
🔗 प्रश्न पेज
Q32

“माडीया गोंड” ही आदिवासी जमाती या जिल्ह्यात आढळून येत नाही ?

a
गडचिरोली
b
गोंदिया
c
भंडारा
d
नंदूरबार
🔗 प्रश्न पेज
Q33

कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे?

a
ऋग्वेद
b
सामवेद
c
अथर्ववेद
d
यजुर्वेद
🔗 प्रश्न पेज
Q34

या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते.

a
महात्मा गांधी शांतता पुरस्कार
b
रॅमन मॅगेसेसे पुरस्कार
c
मॅन बुकर पुरस्कार
d
भारत रत्न
🔗 प्रश्न पेज
Q35

एका परीक्षेमध्ये शिक्षकांनी मुलांना एका संख्येची 3/14 पट संख्या काढण्यास सांगितली. एका मुलाने नजरचुकीने 3/14 ऐवजी 3/4 पट संख्या काढली. त्याची उत्तराची संख्या बरोबर उत्तरापेक्षा 150 ने जास्त होती. तर मूळ संख्या कोणती?

a
190
b
250
c
280
d
350
🔗 प्रश्न पेज
Q36

पुढील प्रश्नांमधील विसंगत संख्या गट ओळखा.

a
3, 9, 6,15
b
6, 18, 12, 30
c
4, 16, 12, 24
d
12, 36, 24, 60
🔗 प्रश्न पेज
Q37

गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

a
सकर्मक
b
अकर्मक
c
द्विकर्मक
d
उभयविध
🔗 प्रश्न पेज
Q38

0.0009 या संख्येचे वर्गमूळ खालीलपैकी कोणती संख्या असेल?

a
0.3
b
0.003
c
0.03
d
0.0003
🔗 प्रश्न पेज
Q39

घड्याळातील लंबकाची गती है गतीच्या कोणत्या प्रकाराचे उदाहरण आहे?

a
स्थानांतरणीय गती
b
परवानगी
c
कंपन गती
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q40

भाषा हे………चे माध्यम आहे.

a
परिचयाचे
b
अभ्यासाचे
c
संवादाचे
d
मांडणाचे
🔗 प्रश्न पेज
Q41

स्वाती आणि प्रिती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3 : 5 आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11 : 16 होईल. तर प्रितीचे आजचे वय काय ?

a
15 वर्ष
b
25 वर्ष
c
11 वर्ष
d
40 वर्ष
🔗 प्रश्न पेज
Q42

37°C = ?

a
98.6°F
b
96.8°F
c
99.6°F
d
94.6°F
🔗 प्रश्न पेज
Q43

9 ( -7 × 3 + (-4) - 76 ÷19 ) = ?

a
-261
b
-361
c
-461
d
-161
🔗 प्रश्न पेज
Q44

पाण्याची घनता…….. तापमानाला उच्चतम असते.

a
4 0 C
b
25 0 C
c
0 0 C
d
73 0 C
🔗 प्रश्न पेज
Q45

नुकतेच निधन झालेले खासदार श्री. राजीव सातव हे निधन समग्री राज्यसभा सदस्य होते परंतु त्यापूर्वी ते या लोकसभा मतदार संघातून निवडून येत असत.

a
जालना
b
परभणी
c
हिंगोली
d
औरंगाबाद
🔗 प्रश्न पेज
Q46

कोरोना नंतर या बुरशीजन्य आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला.

a
सायटोमंजिलो
b
म्यूकरमायकोसिस
c
फायसिस
d
मलेरिया
🔗 प्रश्न पेज
Q47

2021 साली जपान मध्ये टोकियो येथे झालेल्या ऑलंपिक स्पर्धेत भारताला या क्रीडा प्रकारात पदक मिळाले नाही.

a
बॅडमिंटन
b
कुस्ती
c
नेमबाजी
d
बॉक्सिंग
🔗 प्रश्न पेज
Q48

सव्वाबारा वाजता आणि सव्वासहा वाजता घड्याळात मिनीटकाटा वतासकाटा यांच्यात होणाऱ्या कोनातील फरक किती?

a
0 0 (Zero)
b
15 0
c
6 0
d
7.5 0
🔗 प्रश्न पेज
Q49

दिलेल्या संख्या मालिकेत 8 नंतर 18 किती वेळा येतील? 8 1 8 8 8 1 8 8 18 1 1 8 1 8 1 8 1 8 8 1 8 8 8 1 1 1 8 1 8 1 8 1 1 8 1 8 8 1

a
9
b
10
c
11
d
8
🔗 प्रश्न पेज
Q50

खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही ?

a
फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन संस्था
b
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा
c
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी
d
ऑशियाटिक लायब्ररी
🔗 प्रश्न पेज
Q51

“श, ष, स” या वर्णाना काय म्हणतात ?

a
उष्मे
b
कठोर वर्ण
c
ध्वनी
d
अनुनासिके
🔗 प्रश्न पेज
Q52

अडीच वर्षांनंतर 5 टक्के व्याज दराने मुद्दल सह एकूण 720 रुपये मिळतील. तर मुद्दल किती?

a
540 रुपये
b
640 रुपये
c
600 रुपये
d
700 रूपये
🔗 प्रश्न पेज
Q53

एका सांकेतिक भाषेत KOLHAPUR हा शब्द PLOSZKFI असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत TASGAON हा शब्द कसा लिहिला जाईल?

a
GZTZLMH
b
GZHTZLM
c
GZHTAZM
d
GZHLMZT
🔗 प्रश्न पेज
Q54

एका संख्येचे वर्गमुळ 2 आहे, तर त्या संख्येचा घन किती असेल?

a
8
b
64
c
4
d
16
🔗 प्रश्न पेज
Q55

तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरु केली?

a
लॉर्ड डलहौसी
b
लॉर्ड क्लाईव्ह
c
लॉर्ड वेलस्ली
d
लॉर्ड हेस्टींग
🔗 प्रश्न पेज
Q56

सध्या मराठी वर्णमालेत……..वर्ण आहेत.

a
48
b
36
c
50
d
52
🔗 प्रश्न पेज
Q57

एका संख्येची 7 पट व 4 पट यांची बेरीज 66 आहे. तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्याची वजाबाकी किती होईल?

a
16
b
24
c
22
d
18
🔗 प्रश्न पेज
Q58

”कंकण हाती बांधणे” या म्हणीचा अर्थ काय ?

a
हातात बांगड्या घालणे
b
गंडा घालणे
c
हातावर तुरी देणे
d
एखादे काम करण्याची प्रतिज्ञा करणे
🔗 प्रश्न पेज
Q59

(Image) या आकृतीमधील एकूण आयतांची संख्या किती ?

a
6
b
7
c
9
d
8
🔗 प्रश्न पेज
Q60

या वाक्यामधील अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा. यश वर झोपायला गेला. यश अंथरुणावर झोपायला गेला.

a
नाम - विशेषण
b
विशेषण - क्रियाविशेषण
c
नाम - नाम
d
क्रियाविशेषण - शब्दयोगी अव्यय
🔗 प्रश्न पेज
Q61

विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे?

a
ज्वालामुखीय
b
वली
c
अवशिष्ट
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q62

स्वातंत्रवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली ?

a
गदर
b
अभिनव भारत
c
भारत सेवक समाज
d
अनुशिलन समिती
🔗 प्रश्न पेज
Q63

99 पासून 1000 पर्यंतच्या संख्यामध्ये अशा किती संख्या आहेत ज्यांच्या एकक स्थानी 8 असेल ?

a
64
b
80
c
90
d
104
🔗 प्रश्न पेज
Q64

गोट्यांच्या एका खोक्यामध्ये लाल गोट्यांपेक्षा तीन पांढऱ्या गोट्या कमी आहेत आणि हिरव्या गोट्यांपेक्षा पाच पांढऱ्या गोट्या जास्त आहेत. जर त्या खोक्यात एकूण 10 पांढऱ्या गोट्या असतील, तर त्या खोक्यातील एकूण गोट्या किती?

a
26
b
28
c
32
d
36
🔗 प्रश्न पेज
Q65

अनिलने प्रत्येकी एका पेन्सिलपेक्षा आठ रुपये जास्त किंमत असलेले 16 पेन; प्रत्येकी रु. 30 किंमत असलेल्या 12 वह्या; प्रत्येकी रु.10 किंमत असलेल्या 10 पेन्सिली आणि प्रत्येकी एक वही व एक पेन्सिल यांच्या एकत्रित किंमतीपेक्षा रु. 35 कमी किंमत असलेले 6 खोडरबर खरेदी केले. अनिलने खर्च केलेली एकूण रक्कम दाखवणारापर्याय निवडा.

a
रु. 910
b
रु. 778
c
रु. 1010
d
रु. 738
🔗 प्रश्न पेज
Q66

या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. आंब्याची बाग घराच्या वरच्या बाजूला आहे.

a
स्त्रीलिंग
b
पुल्लिंग
c
नपुंसकलिंग
d
उभयलिंग
🔗 प्रश्न पेज
Q67

‘C’ ही ‘A’ ची एकुलती एक नणंद आहे. ‘C’ ही ‘B’ ची आत्या आहे. ’D’ हा ‘C’ चा एकुलता एक भाऊ आहे. तर ‘A’ ही ‘D’ ची कोण ?

a
भाची
b
भावजय
c
पत्नी
d
मेहुणी
🔗 प्रश्न पेज
Q68

जर 2x = 3y = 4z तर x : y : z =?

a
6 : 4 : 3
b
2 : 3 : 4
c
4 : 3 : 2
d
3 : 4 : 2
🔗 प्रश्न पेज
Q69

खालील पर्यायांतील विसंगत पर्याय ओळखा.

a
मलेरिया
b
प्लेग
c
धनुर्वात
d
डेंग्यु
🔗 प्रश्न पेज
Q70

8 माणसे दिवसाला 9 तास काम करुन एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 7 माणसे दिवसाला 10 तास काम करुन किती दिवसात पूर्ण करतील?

a
20 4/7
b
20 3/5
c
20 2/7
d
20 4/5
🔗 प्रश्न पेज
Q71

एका प्राणिसंग्रहालयात काही हत्ती व काही बदके आहेत. त्यांच्या माना मोजल्यास एकूण 37 होतात. पाय मोजल्यास एकूण 116 होतात. त्यापैकी हत्तींची संख्या किती?

a
16
b
21
c
37
d
15
🔗 प्रश्न पेज
Q72

राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?

a
उपराष्ट्रपती
b
राष्ट्रपती
c
पंतप्रधान
d
लोकसभा सभापती
🔗 प्रश्न पेज
Q73

रेषेला बिंदू म्हटले, बिंदूला किरण म्हटले. किरणला त्रिकोण म्हटले. त्रिकोणाला चौकोन म्हटले. चौकोनाला वर्तुळ म्हटले आणि वर्तुळाला आयत म्हटले, तर ‘जीवा’ हा घटक कोणत्या आकृतीत काढता येईल?

a
त्रिकोण
b
वर्तुळ
c
चौकोन
d
आयत
🔗 प्रश्न पेज
Q74

”मिलींद” या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द कोणता ?

a
भ्रमर
b
अभी
c
अली
d
भुंगा
🔗 प्रश्न पेज
Q75

“मस्तक” हा…… शब्द आहे.

a
तत्सम
b
तद्भव
c
देशज
d
परभाषीय
🔗 प्रश्न पेज
Q76

“जरा” या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता आहे ?

a
तारुण्य
b
जास्त
c
उत्साह
d
उमेद
🔗 प्रश्न पेज
Q77

4/3 + 8/3 =?

a
3
b
4
c
-4
d
-5
🔗 प्रश्न पेज
Q78

आई वडीलांनी मुलांना मायेने वाढविले. या वाक्यात कुठला प्रयोग आहे ?

a
कर्तरी
b
कर्मणी
c
अकर्मक भावे
d
सकर्मक भावे
🔗 प्रश्न पेज
Q79

खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य आहे ?

a
म्यानमार
b
मालदीव
c
मॉरेशिस
d
ताजिकीस्तान
🔗 प्रश्न पेज
Q80

पाच क्रमवार संख्याची सरासरी 48 आहे. तर पहिल्या आणि शेवटच्य संख्येचा गुणाकार किती ?

a
3200
b
2300
c
6400
d
100
🔗 प्रश्न पेज
Q81

इंग्लंड : अटलांटिक महासागर : : ग्रीस : ?

a
भूमध्य समुद्र
b
काळा समुद्र
c
आर्टिक महासागर
d
अरबी समुद्र
🔗 प्रश्न पेज
Q82

सोमवार : शुक्रवार : : वैशाख : ?

a
भाद्रपद
b
आषाढ
c
श्रावण
d
फाल्गुन
🔗 प्रश्न पेज
Q83

दोन नाणी एकदाच फेकली असता दोन्ही नाण्यांवर काटा असण्याची संभाव्यता किती ?

a
1/2
b
1/4
c
3/4
d
1/3
🔗 प्रश्न पेज
Q84

दरवर्षी हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.

a
21 मार्च
b
21 जून
c
21 ऑक्टोबर
d
21 सप्टेंबर
🔗 प्रश्न पेज
Q85

आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो ?

a
अक्षर
b
वर्ण
c
व्यंजन
d
स्वर
🔗 प्रश्न पेज
Q86

एक बेल दर 4 मिनिटांनी एकदा वाजते. दुसरी बेल दर 6 मिनिटांनी एकदा वाजते. तर सकाळी 8 वाजता दोन्ही बेल एकत्र सेट केल्यास 10 वाजेपर्यंत त्या दोन्ही बेल किती वेळा एकत्र वाजतील?

a
12
b
10
c
15
d
18
🔗 प्रश्न पेज
Q87

मुंबई - पुणे द्रुतगती मार्ग चौपदरी आहे. या वाक्यात कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे ?

a
आवृत्तीवाचक
b
क्रमवाचक
c
पृथकत्ववाचक
d
गणनावाचक
🔗 प्रश्न पेज
Q88

क्रिकेटच्या पहिल्या 10 षटकांमध्ये. धावांची सरासरी 3.2 होती तर उरलेल्या 40 घटकांमध्ये 282 धावा पूर्ण करण्यासाठी धावांची सरासरी किती असावी ?

a
6.25
b
6.5
c
6.75
d
7
🔗 प्रश्न पेज
Q89

A = 5/8, b = 7/12, c = 13/16, d = 16/29, e = 3/4 तर a, b, c, d आणि e या संख्या चढत्या क्रमाने लावा.

a
d < b < a < e < c
b
b < d < c < e < a
c
b < d < a < e < c
d
d < b < c < e < a
🔗 प्रश्न पेज
Q90

360 ची 1/6 पट ही कोणत्या संख्येची 4 पट आहे ?

a
240
b
120
c
15
d
12
🔗 प्रश्न पेज
Q91

प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणाऱ्या पदासाठी योग्य पर्याय निवडा. NB/OA, QE/RD, TH/UG, ?

a
WK / XJ
b
YM / ZL
c
XL / YK
d
NM / ZA
🔗 प्रश्न पेज
Q92

180 मी. लांबीची एक रेल्वेगाडी 162 km/hr इतक्या वेगाने प्रवास करीत असल्यास ती तिच्या मार्गातील एक बोगदा 20 सेकंदात ओलांडून जाते तर त्या बोगद्याची लांबी किती?

a
270 मी.
b
720 मी.
c
330 मी.
d
810 मी.
🔗 प्रश्न पेज
Q93

12 सेकंदात 1 याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील ?

a
250
b
150
c
125
d
81
🔗 प्रश्न पेज
Q94

परिसंवादासाठी जमलेल्या सहभागीपैकी 32 व्यक्ती चहा पितात. 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 जण चहा आणि कॉफी पितात तरपरिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची संख्या निवडा.

a
44
b
41
c
55
d
45
🔗 प्रश्न पेज
Q95

हे संप्रेरक शरीरातील ग्लुकोज, मेद व अमिनो आम्ले यांचे चयापचय नियंत्रित करते.

a
इन्सुलीन
b
ग्लोबुलीन
c
हीमोग्लोबिन
d
बीलोग्लोबीन
🔗 प्रश्न पेज
Q96

CLAIM : DNDMR : : CHARGE : ?

a
DJDWLL
b
DJDVLK
c
DJCVMK
d
DJDWKL
🔗 प्रश्न पेज
Q97

“तुजशी” या शब्दाची विभक्ती ओळखा.

a
प्रथमा
b
द्वितीया
c
तृतीया
d
चतुर्थी
🔗 प्रश्न पेज
Q98

एका कुस्ती स्पर्धेमध्ये 5 मुलांनी सहभाग घेतला आहे. प्रत्येक मुलाला दुसऱ्या प्रत्येकाबरोबर कुस्ती खेळायची आहे. तर कुस्तीच्या एकूण किती मॅचेस घ्याव्या लागतील?

a
8
b
20
c
9
d
10
🔗 प्रश्न पेज
Q99

सकाळच्या गुलाबी थंडीत फिरायला जाणे चांगले असते. हा…….वाक्यांचा प्रकार आहे.

a
विधानार्थी व नकारार्थी
b
प्रश्नार्थी व होकारार्थी
c
विधानार्थी व होकारार्थी
d
प्रश्नार्थी व नकारार्थी
🔗 प्रश्न पेज
Q100

लोअर पैनगंगा या आंतरराज्यीय धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत खालीलपैकी हे सहकारी राज्य आहे.

a
मध्य प्रदेश
b
कर्नाटक
c
तेलंगणा
d
गोवा
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह