एका त्रिकोणाच्या तीन बाजूचे माप 9 सें मी., 12 सें मी. आणि 15 सें. मी. असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?

पर्याय (Options):
a
54 चौ.सें.मी.
✓ योग्य उत्तर
b
44 चौ.सें.मी.
c
61 चौ.सें.मी.
d
34 चौ.सें.मी.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

9 cm, 12 cm, 15 cm हे पायथागोरस त्रिकोणाचे बाजू आहेत; अर्धपरिमिती s = (9+12+15)/2 = 18, त्यामुळे क्षेत्रफळ √[18·9·6·3] = √2916 = 54 चौरस से.मी.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा