महासराव
महासराव
🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 भारतीय राज्यघटना (Indian Polity)📅 वर्ष: 2019 ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

भारतीय राज्यघटना (Indian Polity) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे

भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.

📊 उपलब्ध प्रश्न: 91🌐 भाषा: मराठी / इंग्रजी✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
⚙️ फिल्टर्स(91 प्रश्न)
📚 प्रश्न यादी|पान 5 / 72019 चे प्रश्न
एकूण 91 पैकी 15 प्रश्न
प्रश्न #61MPSC गट-क / तलाठी भरती2023नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
स्वतंत्र पहा ➔

भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावा. अ. पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा. ब. जनतेचे राहणीमान व सार्वजनीक आरोग्य सुधारणे. क. अनुसूचीत जाती, जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचे रक्षण. ड. सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा लागू करणे.

Arrange in appropriate order as per Sr. No. of articles of Directive Principles of the State Policy given in the Constitution of India. a. Protection and improvement of environment. b. Improving living status and public health. c. Protection of economic interests of SC, ST and weaker section. d. To implement uniform civil code for all the people.

a

अ, ब, क, ड

A, B, C, D

b

ड, अ, क, ब

D, A, C, B

c

ड, क, ब, अ

D, C, B, A

✓ उत्तर
d

ब, क, ड, अ

B, C, D, A

✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:

कलम क्रमांक: ड. समान नागरी कायदा = कलम 44; क. SC/ST हितरक्षण = कलम 46; ब. सार्वजनिक आरोग्य सुधारणे = कलम 47; अ. पर्यावरण संरक्षण = कलम 48A. योग्य क्रम ड, क, ब, अ (पर्याय c) आहे.

Article numbers: d. Uniform Civil Code (Art. 44); c. SC/ST Interests (Art. 46); b. Public Health (Art. 47); a. Environment (Art. 48A). Correct sequence: D, C, B, A.

प्रश्न #62MPSC गट-क / तलाठी भरती2025राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
स्वतंत्र पहा ➔
खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही ?
Which of the following pair is not correctly matched ?
a
समानतेचा अधिकार - अनुच्छेद 14 ते 18
Right to Equality - Articles 14 to 18
b
शोषणाविरुद्धचा अधिकार - अनुच्छेद 20 ते 22
Right against exploitation - Articles 20 to 22
✓ उत्तर
c
धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार - अनुच्छेद 25 ते 28
Right to Freedom of Religion - Articles 25 to 28
d
सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार - अनुच्छेद 29 ते 30
Cultural and Educational Rights - Articles 29 to 30
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
शोषणाविरुद्धचा अधिकार अनुच्छेद २३ व २४ मध्ये आहे. अनुच्छेद २० ते २२ हे स्वातंत्र्याच्या हक्काशी संबंधित आहेत.
The right against exploitation is contained in Articles 23 and 24. Articles 20 to 22 deal with the right to freedom.
प्रश्न #63MPSC गट-क / तलाठी भरती2024केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
स्वतंत्र पहा ➔
भारतीय राज्यघटनेच्या संघराज्यीय वैशिष्ट्यांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? (a) अखिल भारतीय सेवा (b) एकेरी न्यायव्यवस्था (c) स्वतंत्र न्यायव्यवस्था (d) अधिकारांची विभागणी
Which of the following does not include the federal features of the Indian Constitution? (a) All India Service (b) Unitary Judiciary (c) Independent Judiciary (d) Separation of Powers
a
फक्त (a) आणि (c)
(a) and (c) only.
b
फक्त (a) आणि (b)
(a) and (b) only.
✓ उत्तर
c
फक्त (b) आणि (c)
(b) and (c) only.
d
फक्त (c) आणि (d)
(c) and (d) only.
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
अखिल भारतीय सेवा आणि एकेरी न्यायव्यवस्था ही भारतीय संविधानाची 'एकात्मक' (Unitary) वैशिष्ट्ये आहेत, संघराज्यीय नाहीत.
All India Service and Unitary Judiciary are unitary features of the Indian Constitution, not federal.
प्रश्न #64MPSC गट-क / तलाठी भरती2023राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
स्वतंत्र पहा ➔

कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे/त? अ. भेदभाव करण्यास मनाई – कलम 15 ब. संमेलनाचा हक्क – कलम 19 क. जीवित संरक्षणाचा अधिकार – कलम 20 ड. घटनात्मक उपायांचा अधिकार – कलम 32

Which pair is/are incorrectly matched? a. Prohibition of discrimination – Article 15 b. Right to Association – Article 19 c. Right to Protection of Life – Article 20 d. Right to Constitutional Remedies – Article 32

a

अ फक्त

A only

b

ब आणि क फक्त

B and C only

c

क फक्त

C only

✓ उत्तर
d

ड फक्त

D only

✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:

जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण हे 'कलम 21' मध्ये आहे (कलम 20 गुन्ह्यांच्या दोषासिद्धीबाबत आहे). त्यामुळे (क) अयोग्यरित्या जुळवले आहे.

Protection of life and personal liberty is under Article 21 (Article 20 covers protection in conviction of offenses). Hence, pair (c) is incorrectly matched.

प्रश्न #65MPSC गट-क / तलाठी भरती2025राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
स्वतंत्र पहा ➔
पोलिस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे ?
Who has the authority to appoint Police Patil?
a
तहसीलदार
Tehsildar
b
पालकमंत्री
Guardian Minister
c
जिल्हाधिकारी
Collector
✓ उत्तर
d
उपजिल्हाधिकारी
Deputy Collector
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
आयोगाच्या अंतिम उत्तरतालिकेनुसार, पोलिस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार 'जिल्हाधिकारी' (पर्याय ३/c) यांना आहेत.
According to the Commission's final answer sheet, the power to appoint police stations is vested in the 'District Magistrate' (Option 3/c).
प्रश्न #66MPSC गट-क / तलाठी भरती2024केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
स्वतंत्र पहा ➔
भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे पंचायतीमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे?
Reservation for women in Panchayats is provided for by which of the following clauses of the Indian Constitution?
a
कलम 243-B
Section 243-B
b
कलम 243-C
Section 243-C
c
कलम 243-D
Section 243-D
✓ उत्तर
d
कलम 243-E
Section 243-E
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
कलम 243-D नुसार पंचायतींमध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि महिलांसाठी जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे.
Article 243-D provides for reservation of seats for Scheduled Castes, Scheduled Tribes and women in Panchayats.
प्रश्न #67MPSC गट-क / तलाठी भरती2023राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
स्वतंत्र पहा ➔

समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही? अ. करारनामे ब. जंगले क. जकात ड. दिवाळखोरी आणि नादारी

Which of the following is not included in the Concurrent List? a. Contracts b. Forests c. Tolls d. Bankruptcy and insolvency

a

ब आणि क

B and C

b

फक्त अ

Only A

c

फक्त क

Only C

✓ उत्तर
d

फक्त ड

Only D

✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:

'जकात' (Tolls) हा विषय राज्य सूचीमध्ये (State List - Entry 59) समाविष्ट आहे, समवर्ती सूचीमध्ये नाही.

'Tolls' is included in the State List (List II), not the Concurrent List.

प्रश्न #68MPSC गट-क / तलाठी भरती2025भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)
स्वतंत्र पहा ➔
खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठे आहेत ?
Which of the following High Court has the largest number of Benches ?
a
बॉम्बे उच्च न्यायालय
✓ उत्तर
b
अलाहाबाद उच्च न्यायालय
c
राजस्थान उच्च न्यायालय
d
मध्यप्रदेश उच्च न्यायालय
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
आयोगाच्या अंतिम उत्तरतालिकेनुसार योग्य उत्तर 'बॉम्बे उच्च न्यायालय' (पर्याय १/a) आहे.
प्रश्न #69MPSC गट-क / तलाठी भरती2024राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
स्वतंत्र पहा ➔
भारतीय संविधानाच्या कलम 165 च्या संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण आहे?
Who is the Legal Adviser to the State Government in terms of Article 165 of the Constitution of India?
a
सॉलीसीटर जनरल
Solicitor General
b
अतिरिक्त सरकारी वकील
Additional Public Prosecutor
c
महाधिवक्ता
Advocate General
✓ उत्तर
d
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
Judge of the High Court
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
कलम 165 नुसार राज्याचा कायदेशीर सल्लागार महाधिवक्ता (Advocate General) असतो.
According to Article 165, the legal adviser of the state is the Advocate General.
प्रश्न #70पोलीस भरती2025नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
स्वतंत्र पहा ➔

भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार (Article) 'अस्पृश्यता पाळणे' पूर्णपणे नष्ट करण्यात आले असून त्याचे आचरण कायद्याने दंडनीय गुन्हा ठरविण्यात आले आहे?

Under which Article of the Constitution of India is 'Untouchability' abolished and its practice in any form forbidden?

a

अनुच्छेद १४ (कायद्यापुढे समानता)

Article 14

b

अनुच्छेद १५ (भेदभाव बंदी)

Article 15

c

अनुच्छेद १६ (समान संधी)

Article 16

d

अनुच्छेद १७ (अस्पृश्यता निर्मूलन)

Article 17 (Abolition of Untouchability)

✓ उत्तर
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:

योग्य उत्तर पर्याय (D) अनुच्छेद 17 आहे.
सविस्तर स्पष्टीकरण:
१. भारतीय राज्यघटनेच्या कलम १७ (Article 17) अन्वये देशातील अस्पृश्यता नष्ट करण्यात आली असून कोणत्याही स्वरूपात तिचे आचरण करणे कायद्याने दंडनीय गुन्हा ठरवण्यात आले आहे.
२. याच्या अंमलबजावणीसाठी १९५५ मध्ये नागरी हक्क संरक्षण कायदा करण्यात आला.

The correct answer is Option (D) Article 17.
Detailed Explanation:
Article 17 of the Constitution abolishes 'Untouchability' and declares its enforcement an offence punishable by law.
Hence, option (D) is correct.

प्रश्न #71पोलीस भरती2024केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
स्वतंत्र पहा ➔
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत?
Who is the first woman President of India?
a
सराजिनी नायडू
Sarajini Naidu
b
विजयालक्ष्मी पंडित
Vijayalakshmi Pandit
c
द्रोपदी मुर्मू
Draupadi Murmu
d
प्रतिभाताई पाटील
Pratibhatai Patil
✓ उत्तर
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
श्रीमती प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या (कार्यकाळ 2007-2012).
Smt Pratibhatai Patil was the first woman President of India (term 2007-2012).
प्रश्न #72पोलीस भरती2024केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
स्वतंत्र पहा ➔
राष्ट्रपतीला पदाची शपथ कोण देतो?
Who administers the oath of office to the President?
a
पंतप्रधान
Prime Minister
b
उपराष्ट्रपती
Vice President
c
सरन्यायाधीश
Chief Justice
✓ उत्तर
d
संसद
Parliament
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राष्ट्रपतींना पदाची शपथ देतात.
The Chief Justice of the Supreme Court of India administers the oath of office to the President.
प्रश्न #73पोलीस भरती2024केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
स्वतंत्र पहा ➔
लोकशाहीचा गाभा म्हणजे
The essence of democracy is
a
प्रौढ मताधीकरा
Adult voters
b
सत्तेचे विकेंद्रीकरण
Decentralization of power
✓ उत्तर
c
राखीव जागाचे धोरण
Reservation policy
d
न्यायालयीन निर्णय
Court decision
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
सत्तेचे विकेंद्रीकरण (Decentralisation of Power) म्हणजे लोकांमध्ये सत्ता विभागणे, जो लोकशाहीचा (Democracy) गाभा आहे.
Decentralization of Power is the distribution of power among the people, which is the essence of democracy.
प्रश्न #74पोलीस भरती2024नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
स्वतंत्र पहा ➔
घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतली?
From which country's constitution did the Constituent Assembly take the idea of the Preamble for the Indian Constitution?
a
ऑस्ट्रेलिया
Australia
b
अमेरिका
America
✓ उत्तर
c
कॅनडा
Canada
d
इंग्लंड
England
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका अमेरिकेच्या (USA) राज्यघटनेवरून प्रेरित आहे.
The Articles of Association of the Indian Constitution are inspired by the Constitution of the United States of America (USA).
प्रश्न #75पोलीस भरती2024पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था (Panchayati Raj & Urban Local Government)
स्वतंत्र पहा ➔
पंचायत राज्य स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
Which was the first state in the country to accept Panchayat Raj?
a
पंजाब
Punjab
b
राजस्थान
Rajasthan
✓ उत्तर
c
गुजरात
Gujarat
d
हरीयाणा
Haryana
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
राजस्थानने (नागौर जिल्हा) 1959 मध्ये सर्वप्रथम पंचायत राज स्वीकारले.
Rajasthan (Nagaur District) was the first to adopt Panchayat Raj in 1959.