महासराव
महासराव

यापैकी कोणत्या सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली ?

पर्याय (Options):
a
लोणार
✓ योग्य उत्तर
b
रंकाला
c
रामटेक
d
तानसा
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
लोणार सरोवराची निर्मिती सुमारे 50,000 वर्षांपूर्वी झालेल्या उल्कापातामुळे (Impact Crater) झाली आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा