📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Sangli District Police Chalak Bharti 2019
पोलीस भरती 2019 - Sangli District Police Chalak Bharti 2019 | 96 प्रश्न, 96 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓96 प्रश्न•🏆96 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
96 प्रश्न समाविष्ट Q2
नद्यास्तट: या शब्दाचा संधी विग्रह कसा ?
a
नद्या: + तट
b
नद्या: + स्तत
c
नद्या: + तटः
d
नदी + तट:
Q7
वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा विकारी शब्द म्हणजे ?
a
क्रिया
b
क्रियापद
c
नाम
d
सर्वनाम
Q9
“अमितने आंबा खाल्ला असेल" - हे वाक्य कसले उदाहरण आहे ?
a
पूर्ण वर्तमानकाळ
b
पूर्ण भूतकाळ
c
पूर्ण भविष्यकाळ
d
चालु वर्तमानकाळ
Q12
कोसला हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?
a
पु. ल. देशपांडे
b
भालचंद्र नेमाडे
c
ग. दी. माडगुडकर
d
शिवाजी सावंत
Q14
"कुसुमाग्रज" हे कोणाचे टोपण नाव आहे ?
a
पु.ल.देशपांडे
b
विष्णु वामन शिरवाडकर
c
वि. स. खांडेकर
d
दत्ता भगत
Q15
94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण ?
a
प्रकाश आमटे
b
जयंत नारळीकर
c
विवेक पाटील
d
अशोक देशपांडे
Q16
तुमच्यापैकी कोण धडा वाचणार ? या वाक्यात प्रश्नार्थक सर्वनाम कोणता ?
a
तुमच्यापैकी
b
कोण
c
धडा
d
वाचणार
Q17
मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली. या वाक्यात उभयान्वयी अव्यय कोणता ?
a
पाऊल
b
आणि
c
सुरुवात
d
झाली
Q18
बाप रे । तो पाहा वाघ । बाप रे हे कुठले अव्यय आहे ?
a
उभयान्वयी अव्यय
b
केवलप्रयोगी अव्यय
c
शब्दयोगी अव्यय
d
क्रियाविशेषण अव्यय
Q21
जर A चे उत्पन्न B च्या उत्पन्नापेक्षा 12 टक्क्याने जास्त आहे, तर B चे उत्पन्न A च्या उत्पन्नापेक्षा किती टक्क्याने कमी आहे ?
a
9.7
b
10.7
c
11.7
d
12.7
Q27
जर a : b=1 : 2, b : c=3 : 2, c : d=1: 3, तर a : b : c : d ?
a
3 : 6 : 4 : 12
b
2 : 3 : 5 : 7
c
3 : 5 : 7 : 6
d
2 : 1 : 6 : 13
Q30
इशाचे वय 13 वर्ष आहे. तिची आई तिच्या वडिलांपेक्षा 3 वर्षाने लहान आहे व इशा पेक्षा 24 वर्षाने मोठी आहे, तर वडिलांचे वय किती ?
a
40 वर्ष
b
42 वर्ष
c
44 वर्ष
d
46 वर्ष
Q31
मोटार वाहन अधिनियम 1988, चा विस्तार किती आहे ?
a
संपूर्ण देश
b
केवळ महाराष्ट्र
c
केवळ केंद्रशासित प्रदेश
d
केवळ मुंबई
Q32
जर x ≥ 25, y ≤ 40, तर खालीलपैकी कोणता नेहमी सत्य असेल ?
a
x > y
b
y - x < 15
c
y - x ≤ 15
d
x + y ≥ 65
Q34
राकेश व राजेश यांनी एकत्र 10 चेंडु व 10 बॅट विकत घेतले. राकेशने 1300 रुपये खर्च केले व राजेशने 1500 रुपये खर्च केले. जर एक बॅटची किंमत एका चेंडुच्या 3 पट असेल, तर एका बॅटची किंमत किती ?
a
70
b
210
c
240
d
120
Q35
100 ग्रॅम गव्हाची किंमत 7.55 रुपये आहे, तर 2.5 किलो गव्हाची किंमत किती ?
a
190.00
b
180.75
c
188.00
d
188.75
Q36
जर एक धावपटु 12 किमी धावल्यानंतर 80% धाव पूर्ण करतो, तर धाव एकुण किती किमीची आहे ?
a
14 किमी
b
15 किमी
c
16 किमी
d
17 किमी
Q37
जर 8 लोक 80 गुंठ्याची पेरणी 24 दिवसात करतात, तर 36 लोक 30 दिवसात किती गुंठ्याची पेरणी करणार ?
a
400
b
450
c
500
d
550
Q42
Central Institute of Road Transport (CIRT) ही संस्था कोणत्या शहरात आहे ?
a
पुणे
b
मुंबई
c
नागपुर
d
औरंगाबाद
Q45
मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार धोकादायकरित्या वाहन चालविणेस शिक्षेची तरतुद कोणत्या कलमात आहे ?
a
कलम 24
b
कलम 100
c
कलम 143
d
कलम 184
Q46
वाहनातील तापमापक काय दर्शवतो ?
a
बाहेरील तापमान
b
इंजिनचे तापमान
c
पेट्रोलचे तापमान
d
यापैकी नाही
Q48
PUC चा फुलफॉर्म काय ?
a
Parking under control
b
Pollution under control
c
Parking us close
d
Pollution under car
Q49
महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत ?
a
श्री उद्धव ठाकरे
b
श्री अजित पवार
c
श्री नितिन राऊत
d
श्री एकनाथ शिंदे
Q50
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो ?
a
जानेवारी
b
मार्च
c
जुन
d
ऑक्टोबर
Q51
परिवहन वाहन कसे ओळखावे ?
a
वाहनाच्या रंगावरून
b
वाहनाच्या नंबरप्लेटवरून
c
वाहनाच्या गतीवरून
d
वाहनाच्या टायरवरून
Q54
मोटार वाहनास कोणता विमा अनिवार्य आहे ?
a
आरोग्य विमा
b
जीवन विमा
c
थर्ड पार्टी विमा
d
मुदत विमा
Q55
क्लच प्लेट अर्धवट दाबून वाहन चालविणे याला काय म्हणतात ?
a
क्लच पेंडींग
b
क्लच राइडिंग
c
रेस केंडिंग
d
कल्सुलीन
Q56
IMAGE
a
चारचाकी वाहनांना परवानगी
b
दुचाकी वाहनांना परवानगी
c
कोणत्याही वाहनांना परवानगी नाही
d
ओवरटेक करण्यास परवानगी
Q57
जर पाव किलो बटाट्याची किंमत 60 पैसे आहे, तर 200 ग्राम बटाट्याची किंमत किती ?
a
48 पैसे
b
54 पैसें
c
56 पैसे
d
72 पैसे
Q58
महेशचे वय 60 वर्ष आहे. राजेश महेशपेक्षा 5 वर्षाने लहान आहे व विजयपेक्षा 4 वर्षाने मोठा आहे, तर विजयचे वय किती ?
a
51
b
55
c
61
d
65
Q62
जर पेन < पेन्सिल, पेन्सिल < बुक, बुक < कप, तर खालीलपैकी कोणते नेहमी बरोबर असणार ?
a
पेन > कप
b
पेन < बुक
c
पेन्सिल = कप
d
पेन्सिल > कप
Q64
यापैकी कोणत्या वर्षाची दिनदर्शिका ( CALENDER ) सण 2009 दिनदर्शिका (CALENDER ) समान आहे ?
a
2014
b
2015
c
2016
d
2017
Q67
एक रकमेचे 2 वर्षात 18 टक्क्याने चक्रवाढ व्याज व सरळ व्याज मधील फरक 162 रुपये आहे तर ती रक्कम किती ?
a
5000
b
5200
c
4000
d
4250
Q68
आई व मुलाच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे. 6 वर्षापूर्वी, आईचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते, तर मुलाचे वय 10 वर्षानंतर किती होणार ?
a
21
b
22
c
23
d
24
Q77
बार्डोली सत्याग्रहाचा नेता कोण होता ?
a
सरदार वल्लभभाई पटेल
b
पंडित जवाहरलाल
c
डॉ. राजेंद्र प्रसाद
d
आचार्य जे. बी. कृपलानी
Q79
महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण ?
a
लाला लजपत राय
b
गोपाल कृष्ण गोखले
c
अरविंद घोष
d
बाल गंगाधर तीलक
Q80
पर्यावरण संरक्षण अधिनियम (Enviornment protrection act) कधी अस्तित्वात आला ?
a
1985
b
1986
c
1987
d
1988
Q85
पंचायती राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे ?
a
केंद्रीकरण
b
विकेंद्रीकरण
c
अ व ब
d
यापैकी नाही
Q89
पायरोस्ट्रिय लालजी (Pyrostria lalji) या वृक्षाचा शोध कोठे लागला आहे ?
a
लाक्षद्वीप
b
अंदमान व निकोबार
c
पुदुचेरीं
d
दमण व दिव
Q90
यापैकी कोणता चरबी - विद्राव्य जीवनसत्व नाही ?
a
जीवनसत्व A (VIT A)
b
जीवनसत्व D (VIT D)
c
जीवनसत्व C (VIT C)
d
जीवनसत्व K (VIT K)
Q91
सायटोकाइन स्टॉर्म (cytokine storm) कशाशी संबंधीत आहे ?
a
कोरोना रोग
b
तोकते चक्रीवादळ
c
चांद्रयान
d
क्ष किरण
Q93
स्टॅच्यु ऑफ युनिटी (Statue of Unity) ची उंची किती आहे ?
a
180 मीटर
b
181 मीटर
c
182 मीटर
d
183 मीटर
Q96
भारताचे संविधानाची अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधीत आहे ?
a
जम्मू काश्मीर
b
दमण दीव
c
आसाम
d
मणिपूर
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.