महासराव
महासराव

महाराष्ट्र विधान परिषद सदस्य कालावधी किती ?

पर्याय (Options):
a
2 वर्ष
b
4 वर्ष
c
6 वर्ष
✓ योग्य उत्तर
d
8 वर्ष
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षे असतो आणि दर 2 वर्षांनी एक तृतीयांश सदस्यांचे निवडणुका होतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा