📅MPSC Rajyaseva Prelims 2018 - GS Paper 1Google वर फॉलो करा

खालील वैशिष्टये कोणत्या प्रदेशाची आहेत ?
अ. जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे
ब. नारळाचे उत्पादन घेतले जाते
क. मासेमारीसाठी अनुकूल असतो
ड. पर्यटकांसाठी आकर्षक असतो

Which region has the following characteristics?
a. Useful for water transport
b. Production of coconut is taken up
c. Favourable for fishing
d. Attraction for tourists

पर्याय (Options):
a
उत्तर-भारतीय मैदानी प्रदेश
North-India Plain Region
b
प्रायद्वीपीय पठारी प्रदेश
Peninsular Plateau
c
किनारवर्ती प्रदेश
Coastal Plains
✓ योग्य उत्तर
d
हिमालयीन प्रदेश
Himalayan Region
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय ३ (C) (किनारवर्ती प्रदेश) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• किनारवर्ती प्रदेश (Coastal Plains)**: भारतातील पश्चिम व पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात बॅकवॉटर/कयाळ जलवाहतुकीस मदत करतात, नारळाची बागायती शेती केली जाते, समृद्ध सागरी जीवसृष्टीमुळे मासेमारीचा विकास होतो आणि किनारे पर्यटनाचे मुख्य केंद्र असतात.

The correct answer is Option C (Coastal Plains).

Key Points:
• Coastal Plains (East and West Coasts)**: Feature extensive backwaters (Kayals in Kerala), natural ports for water transport, sandy saline soils ideal for coconut plantations, rich marine ecosystems for fishing, and world-renowned beach tourism.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Prelims 2018 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔