📅MPSC Rajyaseva Prelims 2016 - GS Paper 1Google वर फॉलो करा

खालीलपैकी केन्द्रीय लोकसेवा आयोगाचे कोणते वैधानिक कार्य नाही ?

Which one of the following is not a statutory function of UPSC?
पर्याय (Options):
a
नागरी सेवांमध्ये भरती, पदोन्नती आणि नियंत्रणाच्या पद्धतीसंबंधी शासनास सल्ला देणे.
To advise the Government on the methods of recruitment, promotion and control of public services.
✓ योग्य उत्तर
b
सनदी सेवकांचे अधिकार आणि हितसंबंधांची काळजी घेणे.
To look after the interests and rights of civil servants.
c
सनदी सेवकांच्या अपीलांची सुणावणी करून त्यांच्या तक्रारी दूर करणे.
To hear appeals from civil servants and redress their grievances.
d
राज्य लोकसेवा आयोगांच्या कार्यावर देखरेख ठेवणे.
To supervise the functioning of the State Public Service Commissions.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय १ (A) (नागरी सेवांमध्ये भरती, पदोन्नती आणि नियंत्रणाच्या पद्धतीसंबंधी शासनास सल्ला देणे.) आहे. [टीप: MPSC अंतिम उत्तरतालिकेत हा प्रश्न रद्द (#) करण्यात आला आहे, मात्र ऑनलाइन सरावासाठी हा पर्याय निवडण्यायोग्य ठेवला आहे].

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• आयोग निर्णय: MPSC च्या अंतिम उत्तरतालिकेत हा प्रश्न रद्द (#) करण्यात आला आहे.
• घटनात्मक स्थान
: लोकसेवा आयोग ही वैधानिक (Statutory) नसून घटनात्मक (Constitutional - कलम ३१५-३२३) संस्था आहे.
• रद्द होण्याचे कारण**: 'वैधानिक कार्य' या शब्दावलीतील तांत्रिक त्रुटी आणि राज्य लोकसेवा आयोगांवर देखरेखीचा अधिकार नसताना पर्यायांमधील अस्पष्टतेमुळे आयोगाने हा प्रश्न बाद केला.

The correct answer is Option A (To advise the Government on the methods of recruitment, promotion and control of public services.). [Note: This question was officially cancelled (#) by MPSC in the final key, but this option is selectable for online practice].

Key Points:
• Commission Note: This question was officially cancelled (#) by MPSC in the final key (due to typographical or option discrepancies). For online evaluation and practice, this primary option is enabled.
• Official Key Status
: This question was CANCELLED by MPSC in the Final Answer Key (marked with `#`).
• Constitutional Context: UPSC is a Constitutional Body (Article 315–323). Its functions are constitutional, not merely 'statutory'.
• Functional Reality
: UPSC conducts examinations and advises on recruitment/disciplinary matters (Option 1). However, UPSC has no supervisory control over State Public Service Commissions (SPSCs). The ambiguity in phraseology ('statutory function') led MPSC to cancel the question.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'घटनात्मक संस्था व आयोग (Constitutional Bodies: ECI, UPSC, MPSC, Finance Commission & CAG)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 35 मि. वाचन

केंद्रीय निवडणूक आयोग (कलम ३२४), UPSC व MPSC (कलम ३१५ ते ३२३) आणि केंद्रीय वित्त आयोग (कलम २८०): रचना व कार्ये

ज्या संस्थांची व आयोगांची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या मूळ कलमांमध्ये स्पष्टपणे नमूद केलेली असते, त्यांना 'घटनात्मक संस्था...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 35 मि. वाचन

भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG - कलम १४८), महान्यायवादी (कलम ७६), महाधिवक्ता (कलम १६५) व राष्ट्रीय आयोग (NCSC - कलम ३३८, NCST - कलम ३३८A, NCBC - कलम ३३८B)

भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) हे देशाच्या संपूर्ण वित्तीय व्यवस्थेचे (केंद्र व राज्य पातळीवर) सर्वोच्च नियंत्र...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 20 मि. वाचन

निवडणूक कायदे व मतदारसंघ परिसीमन: RPA १९५० व १९५१ कायदे, परिसीमन आयोग, NOTA व निवडणूक सुधारणा

भारतातील निवडणूक कायद्यांचे संपूर्ण विश्लेषण: लोकप्रतिनिधित्व कायदा १९५० (RPA 1950), लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ (RPA 195...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 20 मि. वाचन

केंद्र-राज्य वित्तीय संबंध व निधी: वित्त आयोग (कलम २८०), GST परिषद (कलम २७९A), संचित, सार्वजनिक व आकस्मिकता निधी

केंद्र-राज्य वित्तीय संघराज्य रचनेचे सखोल विश्लेषण: कलम २८० केंद्रीय वित्त आयोग (१५ वा व १६ वा वित्त आयोग), कलम २७९A GST...

वाचा➔
💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Prelims 2016 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔