📅MPSC Rajyaseva Prelims 2018 - GS Paper 1Google वर फॉलो करा

खालीलपैकी कोणती थेरीज किंवा सिद्धांत जीवन उत्क्रांतीशी संबंधित आहेत ?
अ. नैसर्गीक निवडीचा सिद्धांत
ब. उत्परिवर्तन उत्क्रांतीचा सिद्धांत
क. वारसा वर्ण गुणधर्म सिद्धांत
ड. वियोग सिद्धांत

Which of the following theories are related to evolution of life?
a. The theory of natural selection
b. Mutation theory of evolution
c. Theory of inheritance of acquired characteristics
d. Theory of segregation

पर्याय (Options):
a
अ, ब आणि ड
a, b and d
b
अ, ब आणि क
a, b and c
✓ योग्य उत्तर
c
अ, क आणि ड
a, c and d
d
वरील सर्व
All of the above
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय २ (B) (अ, ब आणि क) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• नैसर्गिक निवडीचा सिद्धांत (a): चार्ल्स डार्विन यांनी मांडला.
• उत्परिवर्तन सिद्धांत (b)
: ह्युगो दी व्हीस यांनी मांडला.
• संपादित गुणांचा वारसा (Lamarckism) (c): लॅमार्क यांनी मांडला.
• जनुकशास्त्राचा नियम
: वियोग सिद्धांत / विलगतेचा नियम (d) हा मेंडेलचा आनुवंशिकतेचा नियम आहे, तो उत्क्रांतीचा सिद्धांत नाही.

The correct answer is Option B (a, b and c).

Key Points:
• Natural Selection (a): Proposed by Charles Darwin.
• Mutation Theory (b)
: Proposed by Hugo de Vries.
• Inheritance of Acquired Characters (c): Proposed by Lamarck.
• Genetics Concept
: The Law of Segregation (d) is one of Gregor Mendel's laws of inheritance, which describes gene transmission, not organic evolution.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'जीवशास्त्र: प्राणी सृष्टीचे वर्गीकरण, असमपृष्ठरज्जू-समपृष्ठरज्जू व जनुकशास्त्र (Zoology & Genetics)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 30 मि. वाचन

प्राणिशास्त्र: असमपृष्ठरज्जू प्राणी संघ (Non-Chordata Phyla - Porifera, Arthropoda, Mollusca etc.)

प्राणिशास्त्र: असमपृष्ठरज्जू प्राणी संघ (Non-Chordata Phyla - Porifera, Arthropoda, Mollusca etc.) या घटकामध्ये असमपृष्ठ...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 30 मि. वाचन

प्राणिशास्त्र: समपृष्ठरज्जू प्राणी वर्ग (Chordata - मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी व सस्तन प्राणी)

प्राणिशास्त्र: समपृष्ठरज्जू प्राणी वर्ग (Chordata - मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी व सस्तन प्राणी) या घटकामध्ये समपृष्ठरज्...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 25 मि. वाचन

जनुकशास्त्र, डीएनए, आरएनए, मेंडेलचे अनुवंशिकता नियम व उत्क्रांती (Genetics, DNA, RNA & Evolution)

जनुकशास्त्र, डीएनए, आरएनए, मेंडेलचे अनुवंशिकता नियम व उत्क्रांती (Genetics, DNA, RNA & Evolution) या घटकामध्ये डीएनए व आ...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 15 मि. वाचन

आधुनिक जैवतंत्रज्ञान, जनुक अभियांत्रिकी, रीकॉम्बिनंट डीएनए, क्लोनिंग व स्टेम सेल्स (Biotechnology & Genetics Basics)

रीकॉम्बिनंट डीएनए, PCR, CRISPR-Cas9 तंत्रज्ञान, बीटी कापूस, गोल्डन राइस, डॉली मेंढी क्लोनिंग, स्टेम सेल्स व जनुक थेरपी.

वाचा➔
💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Prelims 2018 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔