खालीलपैकी कोणते विधान/विधाने कलम 168 मध्ये समाविष्ट नाही/नाहीत? (a) प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असतील. (b) जिथे राज्याच्या कायदेमंडळाची दोन सभागृहे असतील, तिथे एक विधान परिषद आणि दुसरे विधानसभा म्हणून ओळखले जाईल. (c) जिथे फक्त एकच सभागृह असेल, तेथे ते विधानसभा म्हणून ओळखले जाईल. (d) प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्यातील प्रादेशिक मतदारसंघांमधून थेट निवडणुकीद्वारे निवडलेले पाचशेपेक्षा जास्त आणि साठपेक्षा कमी नसलेले सदस्य असतील.
सप्टेंबर 2024 मध्ये खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे कॉम्प्युट...
ABO रक्तगटाचा शोध _______ यांनी लावला.
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group B Prelims 2025 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या. I. A, B, C, D, E आणि F या सहा विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञानाच्या स्वयं मूल्यमापन चाचणीत सहभाग घेतला. II. A चे गणितातील एकूण गुण C च्या अगदी वर आहेत आणि विज्ञानातील गुण F च्या अगदी वर आहेत. III. B हा विज्ञानात C च्या अगदी वर आहे परंतु गणितात D पेक्षा कमी गुण मिळाले आहेत. IV. F ने विज्ञानात D व E पेक्षा जास्त गुण मिळविले परंतु D प्रमाणे त्याची गणितात प्रगती नाही. V. गणितात C व D च्या मध्ये कोणीही नाही आणि विज्ञानात C आणि A च्या मध्ये कोणीही नाही. तर विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण मिळविले ?
रोहन रामूचा मुलगा आहे. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकांच्या घरी गेले. सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहिण आहे. सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय ?
जर एखाद्या सांकेतिक भाषेत, BREAKTHROUGH हे EAOUHRBRGHKT असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत DISTRIBUTION हे कसे लिहाल ?
जर + म्हणजे -, - म्हणजे x, ÷ म्हणजे + आणि x म्हणजे ÷, तर 15 - 3 + 10 x 5 ÷ 5 = ?
शेजारील आकृतीत किती त्रिकोण आहेत ?
पुढील विधाने वाचून योग्य निष्कर्ष निवडा. विधान १ : सर्व मोगरा शेवंती आहेत. २ : सर्व शेवंती फुले आहेत. निष्कर्ष अ : सर्व फुले मोगरा आहेत. ब : सर्व फुले शेवंती आहेत.
📚 भारतीय राज्यघटना (Indian Polity) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे ?
जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती ________ द्वारा होते.
घटनेतील अनुच्छेद १५४ प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपविलेले आहेत ?
खालीलपैकी कोणत्या राज्यांत द्विगृही विधीमंडळ आहे ?
राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे ?
भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्यविधीमंडळाशी संबंधित आहे ?