लोकसंख्या संक्रमण सिध्दांतातील तिसरा टप्पा कोणता ?
अ. जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त
ब. लोकसंख्येची जलदवाढ
क. मृत्यूदरात लक्षणीय वाढ .
ड. जन्मदरात लक्षणीय घट
Which is the third stage in the theory of demographic transition?
फक्त अ
फक्त अ आणि ब
फक्त क
फक्त ड
लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात जन्मदरात लक्षणीय घट होते आणि मृत्यूदर आधीच कमी झालेला असतो.
मानवी रक्तामध्ये 'प्लाझ्मा' किती टक्के असतो ?
खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठे आहेत ?
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Prelims 2025 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔M आणि N हे दोघे भाऊ आहेत, Q आणि R बहिण आहे. M चा मुलगा R चा भाऊ आहे, तर N चे Q बरोबर नाते काय?
एका सांकेतिक भाषेत 'UNNATI' हा शब्द 79 असा लिहीला जातो तर त्याच भाषेत 'UTKARSH' हा शब्द कसा लिहिता येईल?
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून जात नाही?
(a) अमळनेर (b) दौंड (c) नाशिक (d) धुळे
विषाणूजन्य रोग व कारणीभूत विषाणू यांच्या जोड्या लावा. a. एडस् 1. डेंग्यू विषाणू b. कांजिन्या ॥. हिपॅटाईटीस बी विषाणू c. लिव्हर डॅमेज व सिरोसिस ॥I. व्हेरिसेला झोस्टर विषाणू d. र्क्तस्त्रावी ताप iv. मानवी इम्यूनोडेफीसीयन्सी विषाणू
सरकारने मे 2016 मध्ये राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन (FRBM) कायद्याचा आढावा घेण्यासाठी _____ यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती नियुक्त केली.
भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 E प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत ती त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर, _________ पाच वर्षांपर्यंत अस्तित्वात राहील.
📚 भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔'हातभर काम भाराभार दाम' या म्हणीचा योग्य अर्थ निवडा ?
राज्यातील विधानसभाकडून राज्य सभेवर पाठवायचे सदस्य निवडतांना कोणत्या प्रकारच्या मतदान पध्दतीचा अवलंब केला जातो ?
'क्ष' व 'ज्ञ' यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो ?
जर MILITARY हा शब्द 12325456 तर LIMIT = ?
1991 मधे स्थापन झालेली एम. नरसिम्हम् समिती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
घड्याळाच्या दोन काट्यांत साडेतीन वाजता किती अंशाचा कोन होईल?