#14📅 Yavatmal Police Bharti Paper(2024) +1 गुण

कोणता देश 4 एप्रिल 2023 रोजी 'नॉर्थ अटलांटिक ट्रिटी आर्गनायझेशन' म्हणजेच 'नाटो' (NATO) या लष्करी आघाडीत समाविष्ठ झाल्या?

Which country joined the military alliance 'NATO' (North Atlantic Treaty Organization) on April 4, 2023?
पर्याय (Options):
a
1) थायलंड
1) Thailand
b
2) भारत
2) India
c
3) फिनलंड
3) Finland
✓ योग्य उत्तर
d
4) श्रीलंका
4) Sri Lanka
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

फिनलंड हा देश 4 एप्रिल 2023 रोजी नाटोचा 31 वा सदस्य बनला.

Finland became the 31st member of NATO on 4 April 2023.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा